Shreeji Farm

Shreeji Farm Shreeji Farm - LETS YOU EAT FOOD BETTER

मातीचा गंध आणि गव्हाची उमेद… शेत हिरवं होतंय 🌾. 🚜  #ɪɴᴄʀᴇᴅɪʙʟᴇɪɴᴅɪᴀ
06/12/2025

मातीचा गंध आणि गव्हाची उमेद… शेत हिरवं होतंय 🌾.
🚜

#ɪɴᴄʀᴇᴅɪʙʟᴇɪɴᴅɪᴀ



देवाच्या कृपेने आजपासून आपल्या  नविन विहिरीचं काम सुरू… नवीन पाणी, नवीन आशा 💧🙏 #विहीर   #पाणीअभियान #गावविकास #मेहनत #का...
02/12/2025

देवाच्या कृपेने आजपासून आपल्या नविन विहिरीचं काम सुरू… नवीन पाणी, नवीन आशा 💧🙏
#विहीर
#पाणीअभियान
#गावविकास
#मेहनत
#कामसुरु
#शेतीजीवन
#ग्रामीणविकास
#पाणीसाठा




🚜

☀️🌾 सौर ऊर्जेसह नवा उगम 🌾☀️आमच्या शेतात आज बसले नवीन Solar Pump ✨आता वीज बिलाला बाय-बाय आणिस्वच्छ ऊर्जेला Hi-Fi! ⚡💚     ...
16/09/2025

☀️🌾 सौर ऊर्जेसह नवा उगम 🌾☀️
आमच्या शेतात आज बसले नवीन Solar Pump ✨
आता वीज बिलाला बाय-बाय आणि
स्वच्छ ऊर्जेला Hi-Fi! ⚡💚

📖✨ शिक्षक म्हणजे ज्ञानाची ज्योत ✨📖आपल्या शिकवणुकीमुळे जीवन उजळतं 🌟💐
05/09/2025

📖✨ शिक्षक म्हणजे ज्ञानाची ज्योत ✨📖
आपल्या शिकवणुकीमुळे जीवन उजळतं 🌟💐

✨🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏✨Welcome home Vighnaharta ❤️🌸May Bappa bring happiness, peace & prosperity in everyone’s life 🌺🌼🌟...
27/08/2025

✨🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏✨
Welcome home Vighnaharta ❤️🌸
May Bappa bring happiness, peace & prosperity in everyone’s life 🌺🌼

🌟 Happy Ganesh Chaturthi 🌟

🎉🪔🌸

🐂🌾✨आजचा दिवस आहे आपल्या मेहनतीच्या साथीदारांचा 🙏बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!आपल्या शेतकऱ्यांची शान आणि शेतमजुरीचे ख...
22/08/2025

🐂🌾✨
आजचा दिवस आहे आपल्या मेहनतीच्या साथीदारांचा 🙏
बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या शेतकऱ्यांची शान आणि शेतमजुरीचे खरे सोबती – आपल्या बैलांना मानाचा मुजरा! 💐

✨🐂🌸
#बैलपोळा #ग्रामसंस्कृती #शेतकरी ❤️

पतंगाच्या दोराला ढील देऊया,आकाशात उंच उंच उडवूया,तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया,एकमेकांशी गोड बोलू, नाती जपूअसा आत्मविश्वास...
14/01/2025

पतंगाच्या दोराला ढील देऊया,
आकाशात उंच उंच उडवूया,
तिळाचे लाडू नी तिळगुळ खाऊया,
एकमेकांशी गोड बोलू, नाती जपू
असा आत्मविश्वास बाळगूया,
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा….!

✨ May the light of Diwali bring endless joy, prosperity, and love to you and your loved ones. Happy Diwali! ✨
01/11/2024

✨ May the light of Diwali bring endless joy, prosperity, and love to you and your loved ones. Happy Diwali! ✨

Wishing you and your family a Dussehra filled with joy, love, and good fortune. Celebrate the triumph of good!  🍀🙏      ...
12/10/2024

Wishing you and your family a Dussehra filled with joy, love, and good fortune. Celebrate the triumph of good! 🍀🙏
#2024

Cotton from our soil is a symbol of our self-reliance.
21/08/2024

Cotton from our soil is a symbol of our self-reliance.

Address

Shreeji Farm, Nyahali
Nandurbar
425408

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreeji Farm posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shreeji Farm:

Share

Category