14/08/2026
श्रावण शुक्रवार व संकष्टी चतुर्थी विशेष 🌿🙏
श्रावणातील पवित्र शुक्रवार आणि संकष्टी चतुर्थीचा स्वाद आता मुद्गल सोबत साजरा करा!
आजच्या नैवेद्यासाठी आणि कुटुंबीयांच्या जेवणासाठी उपलब्ध — 🥟 उकडीचे मोदक 🥞 शुद्ध तुपातील खमंग पुरणपोळी
घरगुती चव • शुद्ध साहित्य • पारंपरिक स्वाद
📍 स्पंदन बंगला, ASC-76, अश्विन नगर, SBI अंबड समोर, सिडको, नाशिक
📞 ऑर्डर करा: 7722020799 | 9158168544
#श्रावणस्पेशल