Tejpaan

Tejpaan तेजपान
अस्सल झणझणीत चविसाठी....

तेजपान
अस्सल झणझणीत चविसाठी....
‌प्रथमच आम्ही आमच्या चोखंदळ खवय्यांसाठी घेऊन येत आहोत झणझणीत गावरान पद्धतीने पाट्या वरवंटयावर वाटलेल्या मसाल्याची, चूलीवर शिजवलेले आणि मातीच्या भांड्यात बनविलेल्या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी.......तेजपान.
आम्ही काळजी घेतो आमच्या ग्राहकांची.
मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचं कारण म्हणजे मातीच्या भांड्याचा चांगला सुगंध तुमच्या पदार्थांमध्ये व्यवस्थित उतरतो आणि पदार्थ

ांची चवही अप्रतिम लागते.
तुमच्या शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व तुम्हाला मिळतील.
प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला साधारण 18 पोषक तत्वांची गरज असते. मातीच्या भांड्यातून ही सर्व पोषक तत्व मिळतात. त्यापैकी कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, सिलिकॉन, कोबाल्ट आणि अशी अनेक पोषक तत्व मिळतात.

Address

Dindori Road
Nashik
NASHIK

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 10am - 7pm

Telephone

+919595751551

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tejpaan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tejpaan:

Shortcuts

Share