Sipper'sbhagwaticafe

Sipper'sbhagwaticafe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sipper'sbhagwaticafe, Food & Beverage, 19, mangal prabha, patil lean no-1, near magnum hospital, college Road, Nashik.

all types of hot beverages,maggie,sandwich,pizza,burger,pastas,cold beverages,snacks

all types parties

orders accepted on SWIGGY AND ZOMATO

22/09/2025

सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी
नारायणी नमोस्तुते
*नवरात्र उत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा*

_“प्रौढ प्रताप पुरंदर….,”__“महापराक्रमी रणधुरंदर…..,__“क्षत्रियकुलावतंस्…..,”__“सिंहासनाधीश्वर…..,”__“महाराजाधिराज…..,”_...
16/01/2025

_“प्रौढ प्रताप पुरंदर….,”_
_“महापराक्रमी रणधुरंदर…..,_
_“क्षत्रियकुलावतंस्…..,”_
_“सिंहासनाधीश्वर…..,”_
_“महाराजाधिराज…..,”_
*“महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय…..!”*

*_छत्रपती संभाजी महाराज यांना राज्याभिषेक दिनानिमित्त त्रिवार मानाचा मुजरा…..!!!!!_*
🚩🙏🏻🌺✨⚔️👑⚔️💫🌸🙏🏻🚩

12/01/2025
Happy New Year 2️⃣0️⃣2️⃣5️⃣
01/01/2025

Happy New Year 2️⃣0️⃣2️⃣5️⃣

Merry Christmas 🎊🎉
25/12/2024

Merry Christmas 🎊🎉

*🙏॥ सस्नेह जय महाराष्ट्र ॥🙏*  💥💥✨✨🌟🌟💥💥       *मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना* ...  ...
01/11/2024

*🙏॥ सस्नेह जय महाराष्ट्र ॥🙏*
💥💥✨✨🌟🌟💥💥

*मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना* ...
*🕯️ दिपावली🕯️*
*च्या हार्दिक शुभेच्छा…!*
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔
*ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं*..!
*धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!*
*या अष्टलक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न राहोत* ..!
*दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा*..!


*🕯️!! शुभ दिपावली !!🕯️*
🏮🏮💥💥💫💫🏮🏮

*क्षण_🍁**🙏🏻🚩🏮शुभ दीपावली🏮🚩🙏🏻*_वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा…..!🐄🙏🏻__गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दूधदुभत्याची सदा व्हावी...
28/10/2024

*क्षण_🍁*

*🙏🏻🚩🏮शुभ दीपावली🏮🚩🙏🏻*

_वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा…..!🐄🙏🏻_

_गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दूधदुभत्याची सदा व्हावी वृद्धी, व्हावी कृपा, नांदावी रिद्धी-सिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी…..!_

_दिवाळीचा पहिला दिवस *वसुबारसनिमित्त* आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा…..!_

*_💫आपली दिवाळी मंगलमय जावो💫_*

अधर्मावर धर्माचा विजयअसत्यावर सत्याचा विजयवाईटावर चांगल्याचा विजयपापावर पुण्याचा विजयअत्याचारावर सद्गुणाचा विजयक्रोधावर ...
12/10/2024

अधर्मावर धर्माचा विजय
असत्यावर सत्याचा विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अत्याचारावर सद्गुणाचा विजय
क्रोधावर दया आणि क्षमा यांचा विजय
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय
असा आहे “विजयादशमीचा” सण .

तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !💐

Address

19, Mangal Prabha, Patil Lean No-1, Near Magnum Hospital, College Road
Nashik
422005

Opening Hours

Monday 8am - 10pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+917391919046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sipper'sbhagwaticafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sipper'sbhagwaticafe:

Share