Om Surbhi

Om Surbhi We deliver Desi Cow Milk & Ghee (Indian Breed cow milk & Ghee) at doorstep. Home delivery in Nashik City Only

We deliver Desi Cow Milk & Ghee (Indian Breed cow milk & Ghee) at doorstep.Home delivery in Nashik City Only           W...
04/05/2024

We deliver Desi Cow Milk & Ghee (Indian Breed cow milk & Ghee) at doorstep.
Home delivery in Nashik City Only

Whatsapp : 070201 63015

03/05/2024

देशी गाईच्या शुद्ध व खात्रीशीर दुधासाठी
आजच संपर्क करा : 7020163015

03/05/2024
विदेशी गाई (जर्शी गाई ) च्या दुधापासून मोठ्या प्रमाणात मधुमेहा सोबत बरेच गंभीर आजार होत आहेत. म्हणून बऱ्याच लोकांचा कल द...
02/05/2024

विदेशी गाई (जर्शी गाई ) च्या दुधापासून मोठ्या प्रमाणात मधुमेहा सोबत बरेच गंभीर आजार होत आहेत. म्हणून बऱ्याच लोकांचा कल देशी गाईच्या (गावठी गाय किव्हा भारतीय वंशाची गाय) दुधाकडे होत चलला आहे.

देशी गाय दुधाचे फायदे :
दूध पिणं हे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतं. आयुर्वेदात तर दुधाला पोषक आणि परिपूर्ण आहार मानलं जातं. तान्ह्या बाळाला देखील आईच्या स्तनपानासोबत जन्मानंतर सहा महिन्यानंतर सर्वात आधी गाईचं दूध पाजलं जातं. गाईच्या दुधात सर्वात जास्त कॅल्शिअम आणि पोषक तत्त्व असतात. पण आजकाल बाजारात मिळणारं दूध हे प्रक्रिया केलेलं आणि भेसळयुक्त असण्यासाठी शक्यता असते. शिवाय बाजारात मिळणारे पॅक्ड दूध हे जर्सी अथवा इतर परदेशी प्रजातींच्या गाईंचे असते. या गाई जास्त प्रमाणात दूध देतात त्यामुळे दूध विक्री करणाऱ्या कंपन्या या गाईंचे दूध विकतात. मात्र या दुधातून शरीराचे हवे तसे पोषण होतेच असे नाही. यासाठी तज्ञ्ज गीर म्हणजेच देशी गाईचे दूध प्यावे असा सल्ला देतात. आजकाल गीर गाईचे दूध अथवा देशी गाईचे दूध A2 कॅटेगरी विकत मिळते.

आम्ही देशी गाईचे दूध घरपोहोच देतो.
आजच संपर्क करा : ७०२०१६३०१५

We deliver Desi Cow Milk & Ghee (Indian Breed cow milk & Ghee) at doorstep.Home delivery in Nashik City Only           W...
02/05/2024

We deliver Desi Cow Milk & Ghee (Indian Breed cow milk & Ghee) at doorstep.
Home delivery in Nashik City Only


Whatsapp : 070201 63015

Address

P/9/60/N-1-A, Shivaji Chowk, Old Cidco
Nashik
422009

Telephone

+917020163015

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Surbhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Surbhi:

Share

Category