Gavraan is agro industry which is concern with natural products manufacturing and marketing. not even BT seeds!!
Address
Nashik
422101
Telephone
Website
Alerts
Be the first to know and let us send you an email when Shrirampur Acres agro farmer producer company ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
Category
Our Story
तुम्ही बाजारात जाता ??? काय मागता ???? आम्हाला गावरान पाहिजे …. हो की नाही ??? पण तुम्ही मागितलं म्हणून खरंच गावरान मिळतं तुम्हाला की फसवणूक होते ?? हायब्रीड मालच जिकडं तिकडं मिळतो …. मला सांगा …. तुम्ही काय किवा मी काय …. सगळा खटाटोप आपण करतो पोटासाठी …. आणि पोटात ढकलतो काय तर … तुमच्या जाऊ द्या हो ….तुम्हाला काही पण अबर गबर चलत पण काय हो …। तुमच्या लेकराला पण ??? मग कमावता कुणासाठी ??? एवढा कष्ट करता …. पैसा कमावता मग लेकराच्या पोटात चार दाने चांगले जावे यासाठी कंजुषी करता ???? हट्ट धरा देशी वाणाचा !!!! निसर्गाला बदलून …. चांगलं भेटत नाही …. निसर्गाशी एकरूप व्हा …. गावरान व्हा …. गावरान द्या …।