Om Sai Amrut Tulya

Om Sai Amrut Tulya Om Sai Amruttulya brings you the best of traditional vegetarian cuisine with dishes like Thalipith, Varan Bhat, and more.

Fresh ingredients, authentic flavors, and a homely touch – perfect for every meal! Om Sai Amruttulya offers a delightful variety of traditional vegetarian dishes, perfect for those who love authentic flavors. From the wholesome Thalipith to the comforting Varan Bhat, we bring you the taste of home-cooked meals in a clean and cozy environment. Our food is prepared using fresh ingredients, ensuring

every bite is nutritious and delicious. Whether you're looking for a satisfying meal or a light snack, Om Sai Amruttulya is the place to enjoy healthy, flavorful vegetarian cuisine. Visit us and experience the true essence of traditional Marathi food, made with love and served with care!

नाशिक रोड मध्ये घरगुती, चविष्ट जेवण शोधताय?  😋 ओम साई टिफिन सर्व्हिस आहे तुमच्यासाठी! विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमधील लोक...
27/06/2025

नाशिक रोड मध्ये घरगुती, चविष्ट जेवण शोधताय?

😋 ओम साई टिफिन सर्व्हिस आहे तुमच्यासाठी! विद्यार्थ्यांपासून ते ऑफिसमधील लोकांसाठी, सर्वांसाठी परिपूर्ण. आत्ताच ऑर्डर करा!

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

पोटभर जेवण, मनभर समाधान!रोजची गरम, चविष्ट आणि घरच्यासारखी थाळी – फक्त Om Sai Lunch Home मधून!Order करा आणि अनुभवा घरगुती...
26/06/2025

पोटभर जेवण, मनभर समाधान!

रोजची गरम, चविष्ट आणि घरच्यासारखी थाळी –
फक्त Om Sai Lunch Home मधून!

Order करा आणि अनुभवा घरगुती जेवणाची खरी चव 🍛🏠

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

Om Sai Amruthulya Farcel Lunch Homeपोटासाठी भरपूर, मनासाठी समाधान!गरमागरम आलू पराठा, बटरचा थर आणि साजूक चव –आमचं खास प्र...
23/06/2025

Om Sai Amruthulya Farcel Lunch Home

पोटासाठी भरपूर, मनासाठी समाधान!
गरमागरम आलू पराठा, बटरचा थर आणि साजूक चव –

आमचं खास प्रेमाने बनवलेलं जेवण आता तुमच्या दारात! 🍽️❤️

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

20/06/2025

Craving homely meals at an affordable price?

Get delicious, balanced Tiffins at just ₹80 with Free Delivery Every Day!
Call now & enjoy the taste of home 🏠🍛

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

"चवही जबरदस्त, आरोग्यही भन्नाट – मेथी पराठा फक्त Om Sai Lunch Home मध्ये!"आईच्या हातची आठवण करून देणारी चव, थंडीच्या दिव...
18/06/2025

"चवही जबरदस्त, आरोग्यही भन्नाट – मेथी पराठा फक्त Om Sai Lunch Home मध्ये!"

आईच्या हातची आठवण करून देणारी चव, थंडीच्या दिवसात गरमागरम मेथी पराठ्याचा खास स्वाद घ्या. 🌾🔥

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

सॉफ्ट पनीर + मसालेदार टच = पराठ्याचा रॉयल राजा! 👑ताजं, पौष्टिक आणि भन्नाट स्वाद घेऊन आलाय Om Sai Lunch Home चा खास पनीर ...
16/06/2025

सॉफ्ट पनीर + मसालेदार टच = पराठ्याचा रॉयल राजा! 👑

ताजं, पौष्टिक आणि भन्नाट स्वाद घेऊन आलाय Om Sai Lunch Home चा खास पनीर पराठा!
एकदा खाल्लात की, दिवसभर धमाल गॅरंटी! 😋

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

This Father's Day, celebrate the bond that means the world! 💙Treat your dad to a special meal at Om Sar Lunch Home – bec...
16/06/2025

This Father's Day, celebrate the bond that means the world! 💙

Treat your dad to a special meal at Om Sar Lunch Home –
because love is best served on a plate. 🍽️

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

🌞 सकाळचा परिपूर्ण सुरुवात – Om Sai Lunch Home सोबत! झटपट, स्वादिष्ट आणि गरमागरम नाश्ता – पोहे, उपमा, पराठे – सगळं काही ए...
12/06/2025

🌞 सकाळचा परिपूर्ण सुरुवात – Om Sai Lunch Home सोबत!

झटपट, स्वादिष्ट आणि गरमागरम नाश्ता –

पोहे, उपमा, पराठे – सगळं काही एका कॉलवर!
ऑफिसला जाण्याआधी करा टेस्टी ब्रेकफास्टची सोय .

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

गरम गरम भात, झणझणीत भाजी आणि घरच्यासारखं चविष्ट जेवण – फक्त Om Sai Amruttulya Parcel Point मध्ये! 😋रोजचं जेवण, वेळेवर आण...
10/06/2025

गरम गरम भात, झणझणीत भाजी आणि घरच्यासारखं चविष्ट जेवण –
फक्त Om Sai Amruttulya Parcel Point मध्ये! 😋

रोजचं जेवण, वेळेवर आणि स्वादिष्ट!

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

🍱 घरगुती स्वाद आता तुमच्या दारात!Om Sai टिफिन सर्व्हिस – रोजची ताजी आणि पौष्टिक जेवणाची हमी!✅ सकस आणि घरगुती जेवण✅ रोज व...
08/06/2025

🍱 घरगुती स्वाद आता तुमच्या दारात!

Om Sai टिफिन सर्व्हिस – रोजची ताजी आणि पौष्टिक जेवणाची हमी!

✅ सकस आणि घरगुती जेवण
✅ रोज वेगवेगळ्या स्वादिष्ट भाज्या
✅ ऑफिस, स्टुडंट्स आणि सिंगल व्यक्तींसाठी योग्य सेवा

📍Om Sai Amruttulya Parcel Point,
राजधानी चौक, सचिन ट्रॅव्हलजवळ, गायकवाड मळा, नाशिक रोड, नाशिक 422101

📞 ऑर्डरसाठी आताच कॉल करा – 7498457404
🍛 स्वाद जेवणाचा, विश्वास सेवेचा!

Address

Near Sachin Travel, Gaikwad Mala , Nashik Road
Nashik
422101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Sai Amrut Tulya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share