23/06/2026
🍅 *टोमॅटो लागवडीसाठी दर्जेदार रोपांची निवड करा!* 🌱
टोमॅटो रोप लागवड करताना रोपे निरोगी, ताठ आणि 25 ते 30 दिवसांची असावीत. रोपांना 4 ते 6 खरी पाने आलेली असावीत व खोड मजबूत असावे. रोग व किडींचा प्रादुर्भाव नसलेली रोपे निवडावीत.
लागवडीपूर्वी रोपांना पुरेसे पाणी देऊन मुळे सुरक्षित ठेवावीत. अशा दर्जेदार रोपांमुळे सुरुवातीची वाढ चांगली होऊन उत्पादनात वाढ होते.
📞 *अधिक कृषी मार्गदर्शनासाठी संपर्कात रहा.*
9921314560/ 9371725421
*शेतकरी माझा ॲग्रीबिझनेस*
*कृषी सल्लागार | पीक तज्ञ*
🌾 Agriculture Farmers KrushiMargadarshan 🍅🌱🚜