Goukartavya

Goukartavya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Goukartavya, Farm, Navi Mumbai (New Mumbai).

31/05/2026
30/05/2026

Quality

29/05/2026

2000 टन मला

27/05/2026

100% नैसर्गिक APEDA मान्यताप्राप्त LAB द्वारे प्रमाणित केले आहे

25/05/2026

आली आहे आंब्यांची राणी... रसाळ केशर कैरी! 🥭✨
थेट शेतकऱ्याच्या बागेतून, केमिकल विरहित आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेले अस्सल आंबे.

दर: ₹३००/- प्रति किलो

आजच तुमची ऑर्डर बुक करा!

संपर्क: ९३२६२९३८४० / ९७०२५०२१२१

🥭 अस्सल केशर आंब्याची गोडी, आता थेट तुमच्या घरी! >केमिकल विरहित आणि नैसर्गिक रित्या पिकवलेले गोड, रसाळ केशर आंबे खाण्याच...
18/05/2026

🥭 अस्सल केशर आंब्याची गोडी, आता थेट तुमच्या घरी! >
केमिकल विरहित आणि नैसर्गिक रित्या पिकवलेले गोड, रसाळ केशर आंबे खाण्याची इच्छा आहे? मग उशीर कसला? थेट शेतकऱ्याच्या हातातून आलेले दर्जेदार आंबे आजच बुक करा!

दर: ₹१५००/- (२ डझन / ५ किलो)

संपर्क: 9326293840 / 9702502121

पत्ता: वैभुज मँगो फार्म, पिलीव, सोलापूर.

📞 आजच तुमची ऑर्डर बुक करा!

16/05/2026

या उन्हाळ्यात रसाळ केसर आंब्याचा आनंद घ्या!” ✨

थेट वैभूज् फार्म हाऊस मधून तुमच्या ताटात येणारा हा नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा मनाला नक्कीच तृप्त करेल. आजच तुमची ऑर्डर बुक करा आणि घरासाठी अस्सल चव न्या.

त्वरा करा! अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे.

अस्सल केशर स्वाद आणि सुगंध

✅ केमिकल विरहित

✅ दर: ₹३००/- प्रति किलो

आत्ताच तुमची ऑर्डर बुक करा!
📞 संपर्क: 9326293840 | 8108040091 | 9702502121

14/05/2026

L.
सावधान! ⚠️ फळांचा राजा रसायनांच्या विळख्यात? 🥭

APMC मार्केटमध्ये आंब्यांवर केमिकल फवारणी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपण जे आंबे आवडीने खातो, ते सुरक्षित आहेत का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवा! 🛑

SafeFood

Address

Navi Mumbai (New Mumbai)

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Goukartavya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category