21/03/2026
छोटी गायीची वसरे पण या हरामखोरांनी सोडली नाहीत . एक ते दोन दिवसाची पिल्ले कापून यांनी आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आणि आर्थिक स्वार्थापोटी कापून मुंबईला विक्रीसाठी आणले. तरी या छोट्या निष्पाप जिवंचा ज्यांनी खेळ मांडला त्या गौतसकरांना कडक कारवाई झालीच पाहिजे.