09/02/2023
फक्त वाशी ते बेलापूर दरम्यान राहणाऱ्या लोकांसाठी
दिनांक 18 फेब्रुवारी 2023 रोजी महाशिवरात्री निमित्ताने उपवासाची स्पेशल थाळी बनवणार आहे.....*
दुपारी १२:३० नंतर डिलेव्हरी होईल
*मेनू पुढील प्रमाणे :-*
१. पनीर कटलेट
२. साबुदाणा भजी
३. नारळाची चटणी
४. रताळ्याचा भाजी
५. बटाट्याची रस्सा भाजी
६. साबुदाणा खिचडी
७. खमंग काकडी
८. राजगीरा चपाती
९. राजगीरा हलवा
१०. मखाना खीर
११. थंडाई
१२. उपवासचा पापड
१३. लोणचं
टिप:-
१.वरील सर्व पदार्थ साजूक तूप / शेंगदाणा तेल यात बनवले जाणार आहे
२.उपवास थाळी ची बुकिंग दि. १५ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल.
३.फक्त संपूर्ण थाळीची ऑर्डर स्वीकारण्यात येईल. ठराविक पदार्थाची ऑर्डर स्वीकारण्यात येणार नाही.
४.मर्यादित थाळीची ऑर्डर स्वीकारण्यात येईल,म्हणजे ऑर्डर बुकिंग कधीही बंद होऊ शकते.
५. सर्व पदार्थ रियुजेबल गोल कंटेनर (Reusable round container) पॅकिंग मध्ये असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क:-
*सोनाली बनकर*
9769961221
🙏🙏🙏