तळबीडकर वडेवाले

तळबीडकर वडेवाले अस्सल चव...खालील तर तृप्त व्हाल

 #तळबीडकर
02/08/2026

#तळबीडकर

21/07/2026

#तळबीडकर_वडेवाले_धाराशिव

20/07/2026

#तळबीडकर_वडेवाले_धाराशिव

18/07/2026
⸻❤️ आमच्या लाडक्या ग्राहकांनो… #तळबीडकर_वडेवाले – शाखा नं. 41आज दोन वर्ष पूर्ण करत आहे हा दिवस आमच्यासाठी फक्त  #वर्धापन...
10/05/2026



❤️ आमच्या लाडक्या ग्राहकांनो…

#तळबीडकर_वडेवाले – शाखा नं. 41
आज दोन वर्ष पूर्ण करत आहे हा दिवस आमच्यासाठी फक्त #वर्धापन_दिन नाही तो तुमच्या प्रेमाची आणि विश्वासाची आठवण करून देणारा क्षण आहे

पहिल्या दिवशी इथे पहिला वडा तळताना मनात प्रश्न होता
“इथली माणसं आपली चव स्वीकारतील का?” आज जेव्हा खाल्ल्यावर तुमच्या तोंडून हसत निघतं #दादा_अजून_एकदया” तेव्हा कळतं,आपण फक्त वडा नाही, तर आपुलकी दिली आहे.
#खाल_तर_तृप्त_व्हाल
हे आमचं वचन आहे,आणि शाखा नं. 41 मधून ते मनापासून निभावण्याचा आमचा रोजचा प्रयत्न आहे.
तुमचा उत्तुंग प्रतिसाद आमच्यासाठी गर्दी नाही,तो आहे आमच्यावर ठेवलेला
तुमचा मोलाचा विश्वास,क्वालिटी आणि स्वच्छता आमच्यासाठी नियम नाहीत,
ती आमची ओळख आहे.कारण प्रत्येक वडा आम्ही आमच्या माणसासाठी
बनवतो, हाच आमचा स्वभाव. आज या दुसऱ्या वर्धापन दिनी डोळ्यांत समाधान आहे,हृदयात कृतज्ञता आहे,आणि पुढच्या प्रवासासाठी नवीन स्वप्नं आहेत.

🙏 तुमच्या प्रेमामुळेच तळबीडकर वडेवाले – शाखा नं. 41 आज अभिमानाने उभी आहे. असं प्रेम कायम ठेव आणि “दादा अजून एक द्या”
हे शब्द आमचं खरं बक्षीस राहू द्या. 🙏

🥟❤️ #तळबीडकर_वडेवाले_धाराशिव

Address

धाराशिव
Osmanabad
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when तळबीडकर वडेवाले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category