Krushi Vasant

Krushi Vasant कृषि वसंत फार्म व नर्सरी,धनगांव.
ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर.
पिन-431105,संपर्क-9021836262

Official page by "Krushi Vasant" Farm ,Paithan Mega Food Park Road,Dhangaon,Ta.Paithan,Dist.Aurangabad (Sambhajinager)
Maharashtra, India Pin-431105

15/05/2026
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे। सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ।।श्रीरामनवमी आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !
26/03/2026

राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ।।

श्रीरामनवमी आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! भारतीय संस्कृतीची परंपरा, सणांचे महत्त्व आणि नवचैतन्याचा संदेश देणारा ...
19/03/2026

हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! भारतीय संस्कृतीची परंपरा, सणांचे महत्त्व आणि नवचैतन्याचा संदेश देणारा हा पवित्र सण आपल्या जीवनात नव्या आशा, नवीन संधी आणि यशाची सुवर्णसंधी घेऊन येवो.

गुढी उभारण्याच्या या पावन क्षणी सकारात्मक विचार, उत्तम संस्कार आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ करूया !

आपणा सर्वांना आणि आपल्या परिवारास आनंद, समृद्धी, आरोग्य व भरभराटीने परिपूर्ण असे हे नवीन वर्ष लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

19/03/2026

Celebrating my 11th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

सरकारमान्य  - कृषि वसंत नर्सरी आमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिकांचे कलमे / रोपे योग्य दरात मि...
06/06/2025

सरकारमान्य - कृषि वसंत नर्सरी
आमच्याकडे सर्व कृषी विभागाच्या योजनेसाठी लागणारे सर्व फळपिकांचे कलमे / रोपे योग्य दरात मिळतील.🌿

▪️ महाराष्ट्र शासन कृषी विभाग मान्यताप्राप्त प्राप्त नर्सरी

🥭 आंबा 1 वर्ष वयाचा

👉🏻 केशर ( 1.5 ते 2 फूट उंच ), दशहरी ,

🍐 पेरू - एल- 49 ( सरदार), तैवान पिंक,

🌱 सीताफळ - सुपरगोल्डन/बाळानगर

🌴 नारळ - मलेशियन ग्रीन डॉफ, बाणवली

🍋 लिंबू (कागदी) -बालाजी लिंबू,थाई

🫐 जांभूळ - कोकण बाहाडोली.

🌳 फणस -

🍒 करवंद- चेरी

🍌 केळी- G-9 टिश्युकल्चर रोपे ऑर्डर नुसार उपलब्ध

वरील सर्व प्रकारचे रोपे योग्य दरात मिळतील.

▪️कलमे व रोपांच्या खरेदीसाठी आजच खालील नंबर वरती कॉल करा किंवा प्रत्यक्ष नर्सरीला भेट द्या.
--------------------------------------------------------
☎️ संपर्क,
श्री.यज्ञेश वसंतराव कातबने.
( युवा शेतकरी-महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त)

मो. 7083739999 | 9021836262 |

▪️ पत्ता - मौजे.धनगांव,ता.पैठण,
जि.छत्रपती संभाजीनगर पिन-431105
--------------------------------------------------------
👉🏻 सर्व शासकीय लागवडीसाठी मान्यताप्राप्त नर्सरी
--------------------------------------------------------
1) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
2) पोखरा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजना फळबाग लागवड
3) महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड (MREGS)
4) राष्ट्रीय फलोत्पादक अभियान
5) सामाजिक वनीकरण + पंचायत समिती वृक्ष लागवड
--------------------------------------------------------
▪️ सर्व योजनेसाठी लागणारे पावती / बिल मिळेल.

12/05/2025
26/03/2025

मराठवाड्यात पाणी टंचाई आणि बाजारपेठा उपलब्ध नसल्याने शेती क्षेत्र मागासलेले आहे. पण खऱ्या अर्थाने तरूणांसाठी शेती क्षेत्रात काय संधी आहेत यावर पैठण तालुक्यातील महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी यज्ञेश वसंतराव कातबने यांनी केलेली सविस्तर चर्चा...

वसंतकुंज फार्म हाऊस,🌿कृषि वसंत फार्म,धनगांव,ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर.
03/11/2024

वसंतकुंज फार्म हाऊस,🌿
कृषि वसंत फार्म,धनगांव,
ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर.

माती पासुन पणती होते, त्यात शेतात पिकवलेल्या कापसाची  आणि तेलबियांची साथ मिळली की दिवा होऊन त्याचा प्रकाश संपूर्ण परिसरा...
01/11/2024

माती पासुन पणती होते, त्यात शेतात पिकवलेल्या कापसाची आणि तेलबियांची साथ मिळली की दिवा होऊन त्याचा प्रकाश संपूर्ण परिसराला उजळून टाकतो.

त्या दिव्याप्रमाणे ही दिवाळी सर्वांच्या आयुष्यात आशेचा, प्रेमाचा,समृद्धीचा प्रकाश घेऊन येवो ही सदिच्छा.!!

शुभ दीपावली..!🍁

- श्री.यज्ञेश भैय्या वसंतराव कातबने.🌿
युवा शेतकरी-महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते.

कृषि वसंत फार्म,
पैठण मेगा फूड पार्क रोड,धनगांव.
ता.पैठण,जि.छत्रपती संभाजीनगर.

Address

Krushi Vasant
Paithan
431105

Telephone

9021836262

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krushi Vasant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Krushi Vasant:

Share