Ruchi Kokan Products

Ruchi Kokan Products We deliver authentic and delicious kokan products !

कोकण मेव्यातील एक रुचकर, तसेच आपल्या प्रकृती मध्ये शीतलता निर्माण करणारा पदार्थ अर्थात "कोकम".पारंपरिक पद्धतीने तयार करण...
17/02/2023

कोकण मेव्यातील एक रुचकर, तसेच आपल्या प्रकृती मध्ये शीतलता निर्माण करणारा पदार्थ अर्थात "कोकम".

पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेले, गुणवत्ता पूर्ण, चवदार असे कोकम सरबत तसेच कोकम आगळ आम्ही घेऊन आलो आहोत...

तुम्ही आस्वाद घेतला की नाहीं...?!

#कोकणचा_अस्सल_स्वाद
#कोकम

जेवणाची लज्जत वाढिण्याकरिता सर्वोत्तम सोबती....              विविध प्रकार उपलब्ध....!रुची कैरी मिरची चटकारुची मिरची लोणच...
09/02/2023

जेवणाची लज्जत वाढिण्याकरिता सर्वोत्तम सोबती....
विविध प्रकार उपलब्ध....!

रुची कैरी मिरची चटका
रुची मिरची लोणचं
रुची कैरी लोणचं

आजचं आपल्या घरी मागवा....!

#कोकणचा_अस्सल_स्वाद
#लोणचं

01/02/2023

Contact us in following cities -

Nashik
99224 28949

Satara
97666 50163

Beed
94226 93919

Akola
70836 21792

Yavatmal
9527691890

01/02/2023

आजपासून,
खास खवैयांसाठी घेऊन येत आहोत कोकणातील काही विशेष खाद्य पदार्थ तुमच्या शहरात.

कोकणातील लजतदार स्वाद, तसेच गुणवत्तेची खात्री घेऊन आम्ही आलो आहोत महाराष्ट्रातल्या ५ जिल्ह्यात....

From Today,
To satiate your cravings of Kokan products, we are bringing the taste of Kokan to your city.

We bring the lip smacking taste of Kokan products and a guarantee of quality to 5 Districts if Maharashtra....

१ फेब्रुवारी २०२३, बुधवारी
1st February 2023, Wednesday

खास खवैयांसाठी, कोकणातील काही विशेष खाद्य पदार्थ तुमच्या शहरात.लवकरच विविध शहरात.....!Now get delicious Kokan Products i...
29/01/2023

खास खवैयांसाठी, कोकणातील काही विशेष खाद्य पदार्थ तुमच्या शहरात.
लवकरच विविध शहरात.....!

Now get delicious Kokan Products in your city.
Launching soon in various cities....!

#कोकणचा_लज्जतदार_स्वाद_आता_तुमच्या_शहरात.....!

आता रुची कोकण प्रोडक्ट्स लवकरच विविध शहरात.... #कोकणचा_लज्जतदार_स्वाद_आता_तुमच्या_शहरात.....!
28/01/2023

आता रुची कोकण प्रोडक्ट्स लवकरच विविध शहरात....

#कोकणचा_लज्जतदार_स्वाद_आता_तुमच्या_शहरात.....!

आपल्या सर्वांना रुची कोकण प्रोडक्ट्स कडून खूप खूप शुभेच्छा...!भारत माता की जय....🇮🇳
25/01/2023

आपल्या सर्वांना रुची कोकण प्रोडक्ट्स कडून खूप खूप शुभेच्छा...!

भारत माता की जय....🇮🇳

नमस्कार रुची कोकण उत्पादने घेऊन येत आहे दर्जेदार कोकण उत्पादने.1. आंबा पोळी2. फणस पोळी3. आमसूल4. आंबा मावा5. आंबा चुंदा6...
07/02/2020

नमस्कार
रुची कोकण उत्पादने घेऊन येत आहे दर्जेदार कोकण उत्पादने.
1. आंबा पोळी
2. फणस पोळी
3. आमसूल
4. आंबा मावा
5. आंबा चुंदा
6. कोकण सरबत
7. कोकम आगळ
8. गोड कोकम
9. सांडगी मिरची
10. आमरस डबा 850 ml
11. आमरस बाटली 600 ml
12. आमरस बाटली 200 ml
13. आमरस पाउच 200 ml
14. आमरस पाउच 500 ml

Address

Palshet
415704

Telephone

+918411920524

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ruchi Kokan Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ruchi Kokan Products:

Share