Fermigenic Agro Poultry Services

Fermigenic Agro Poultry Services आमच्याकडे पोल्ट्रीचे सर्व प्रकारचे साहित्य, खाद्य, औषधे, पक्षी व ऑटोमेशन सिस्टम उपलब्ध आहे.

23/09/2021

Dp cross 800 पक्षी विकणे आहे
संपर्क 8857056753
करंजी, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ

करंजी, ता. पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ
15/09/2021

करंजी, ता. पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ

सततच्या कमी होनाऱ्या रेटमुळे गावरान पोल्ट्री फार्मर्स हतबल झाले आहेत म्हणून सर्व लहान व मध्यम फार्म मालकांनी मिळुन MSP म...
15/09/2021

सततच्या कमी होनाऱ्या रेटमुळे गावरान पोल्ट्री फार्मर्स हतबल झाले आहेत म्हणून सर्व लहान व मध्यम फार्म मालकांनी मिळुन MSP म्हणजे गावरान पोल्ट्री मालासाठी किमान समर्थन मूल्य देण्याची मागणी केली पाहिजे. किरकोळ मार्केट रेट स्तीर आहेत आणि मागणी देखील चांगली असूनसुद्धा दलाल वर्गाकडून होत असलेल्या पिळवणूकिमुळे शेतकरी त्रस्त झालेला आहे. सोयाबीन आणि माका MSP झाला चांगली गोष्ट आहे, त्यामुळे फीड रेट वाढले मग पोल्ट्री ला MSP लागून रेट स्तिर का होऊ नये? बऱ्याच बेरोजगार युवकांनि लॉकडाउन मध्ये उपजिविकेच् साधन म्हणून लाखो रुपयांची उलाढाल करून कष्टाने पोल्ट्री फार्म उभारले ते बंद करण्याची वेळ येण्यास वेळ लागणार नाही किंवा ब्रोइलर् फार्मिंग प्रमाणे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल मध्ये जाण्यास वेळ लागणार नाही ज्यामध्ये मूठभर मोठ्या कंपन्या लाखो फार्मरस् ना कंट्रोल करतील.

डोळे उघडा सावधान व्हा🙏

1किलो 2000 पक्षी विकणे आहे संपर्क पत्ता करंजी, ता. पांढरकवडा जि. यवतमाळ🙏
02/09/2021

1किलो 2000 पक्षी विकणे आहे
संपर्क
पत्ता करंजी, ता. पांढरकवडा जि. यवतमाळ🙏

02/09/2021
25/03/2021

Address

Pandharkawada

Telephone

+918857056753

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fermigenic Agro Poultry Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Fermigenic Agro Poultry Services:

Share