Annakshetra Pandharpur

Annakshetra Pandharpur Annakshera Ppandharpur is distributing free food for pilgrimage and need people

Annakshetra Iskcon Pandharpur6
29/03/2026

Annakshetra Iskcon Pandharpur6

03/06/2025

Hare Krishna

Annadan Seva Pundalik Temple
21/06/2024

Annadan Seva Pundalik Temple

श्राद्ध पक्षआपल्या पूर्वजांना भगवान  श्रीकृष्णांचे आशीर्वाद प्राप्त होऊ द्या.या पितृ पक्षात, आपल्या पूर्वजांना श्राद्ध प...
04/10/2023

श्राद्ध पक्ष
आपल्या पूर्वजांना भगवान श्रीकृष्णांचे आशीर्वाद प्राप्त होऊ द्या.
या पितृ पक्षात, आपल्या पूर्वजांना श्राद्ध पूजेचा भाग म्हणून अन्नदान सेवा द्या.
पितृपक्षाच्या सोळा दिवसांच्या कालावधीत लोक पितरांना श्रद्धांजली अर्पण करतात आणि त्यांच्या उध्दारासाठी प्रार्थना करतात.
संत नामदेव महाराज म्हणतात:- तेथें एक शीत दिधल्या अन्न । कोटी कुळांचें होय उद्धरण । कोटि याग केले पूर्ण । ऐसें महिमान या तीर्थीचे॥४॥
या पंढरपूर तीर्थक्षेत्रात एक शीतभर अन्नाचे कण जरी दान केला, तर दानकर्त्यांचे कोटी कुळांचा उद्धार होतो, कोटी यज्ञाचे फळ मिळते, असा आहे या पंढरी तीर्थाचे महिमा.

पितृ पक्षाच्या प्रसंगी, लोक पूर्वजांच्या सन्मानार्थ दानधर्मासाठी उदारपणे दान करतात. दक्षिण गया म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर धामात अन्नदान करुन आपल्या पूर्वजांचा उद्धार करा. क्लिक करा. https://bit.ly/468SCbG
contact:- Annakshetra ISKCON Pandharpur mob- 8208175200

pitru-paksha-annadaan-seva

Address

Iskcon
Pandharpur
413304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Annakshetra Pandharpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Annakshetra Pandharpur:

Share