Alap Milk

Alap Milk Pure Taste. Pure Tradition. Milk • Dahi • Pedha • Shrikhand • Ghee & more
From farm freshness to festive sweetness!

31/03/2026

अलाप डेअरी - प्रत्येक सणाला द्या गोड सुरुवात!

पाथरी मधील बेस्ट लस्सी शोधताय? Try करा ALAP MILK मलई लस्सी – घट्ट, क्रीमी आणि एकदम झकास चव!                             ...
30/03/2026

पाथरी मधील बेस्ट लस्सी शोधताय?
Try करा ALAP MILK मलई लस्सी – घट्ट, क्रीमी आणि एकदम झकास चव!

28/03/2026

दही, ताक आणि लस्सी…
सगळ्यात शुद्ध आणि घरगुती पर्याय निवडा!
अलाप डेअरीचा थंडावा, मनाला देईल विसावा!

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा...       ❤️
25/03/2026

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा...
❤️

25/03/2026

उष्णतेने हैराण? उपाय अगदी साधा आहे!

कोशिंबीर असो वा दही-भात,
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी
हवं फक्त Alap Dairy चं ताजं, घट्ट दही!

Bachna hai heat se? Simple… ALAP MILK pe switch karo! Taste bhi solid, freshness bhi solid..                            ...
24/03/2026

Bachna hai heat se? Simple… ALAP MILK pe switch karo!
Taste bhi solid, freshness bhi solid..

ताजं, थंड आणि नैसर्गिक चवीनं भरलेलं प्रत्येक घोटात मिळतो घरगुती थंडावा.उन्हाळ्याची खरी मजा… अलाप ताकासोबत               ...
23/03/2026

ताजं, थंड आणि नैसर्गिक चवीनं भरलेलं
प्रत्येक घोटात मिळतो घरगुती थंडावा.

उन्हाळ्याची खरी मजा… अलाप ताकासोबत

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा....          FestiveMood InstaEid EidCelebration HappyEid FamilyTime TrendingReels ViralPo...
20/03/2026

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा....
FestiveMood InstaEid EidCelebration HappyEid FamilyTime TrendingReels ViralPost ExplorePage IndiaFestivals EidSpecial

ही नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी नवीन संधी आणि यश घेऊन येवो गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
18/03/2026

ही नववर्षाची सुरुवात तुमच्यासाठी नवीन संधी आणि यश घेऊन येवो
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गरमीला करा बाय बाय...आणि घ्या थंडगार मजा अलाप लस्सी सोबत..
17/03/2026

गरमीला करा बाय बाय...
आणि घ्या थंडगार मजा अलाप लस्सी सोबत..

उन्हाळ्याचा खरा सोबती – ताजं आणि शुद्ध अलाप डेअरीच ताक!
16/03/2026

उन्हाळ्याचा खरा सोबती – ताजं आणि शुद्ध अलाप डेअरीच ताक!

14/03/2026

दही, ताक आणि लस्सी…
सगळ्यात शुद्ध आणि घरगुती पर्याय निवडा!

अलाप डेअरीचा थंडावा, मनाला देईल विसावा!

Address

Teachers Colony, Beside Sumananjali Hospital
Pathri
431506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Alap Milk posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category