23/12/2022
थंडीत गरम गरम मालवणी रस्सा, त्याला साजेसं सूक्क चिकन आणि कोंबडी वडे बस्स, आणखी काय हवं?
म्हणजे काय, फ्रेश आणि हायजेनिक चिकन नको का त्याला?
बेत एकदम फक्कड होणार. चिकन आमच्या कडून घ्यायला विसरू नका म्हणजे झालं.
फुड्स चिकन स्पेशल:
💠 बोनलेस चिकन 🍣
💠 चिकन 🐔
💠 चिकन लेग पीस 🍖
💠 चिकन लॉलीपोप 🍗 आणि बरंच काही..
सर्वोत्तम हाईजीन मध्ये फ्रेश चिकन आपल्या ग्राहकांपर्यंत कसे उपलब्ध करता येईल याला नेहमीच आमचे प्राधान्य आहे.
फ्रेश आणि नेच्रल नॉन वेज फुड साठी फॉलो करा फक्त पोरे फुड्स✨
Natural & Good, Pore Foods!
पोरे फुड्स - आजच भेट द्या.
📍रघुनंदन प्लाझा, आय सी आय सी आय बँक जवळ, लक्ष्मीनगर, फलटण +91 8983439384.