17/07/2026
वारकऱ्यांच्या चरण सेवा... आणि सेवेनंतर मिळालेले आशीर्वाद... याहून मोठे भाग्य नाही.❤️
आर्ट ऑफ लिव्हिंग, फलटण YLTP युवाचार्यांनी
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची चरण सेवा करण्याचे सौभाग्य लाभले.