Savita Dakle

Savita Dakle शेतातून सोने पिकवू या..!
बळीराजाला आत्मनिर्भर बनवूया..!
(1)

24/07/2026

📢 *कर्जमाफीसाठी आवश्यक – फार्मर आयडी (Farmer ID) तपासा*

🌾 आपली Farmer ID नोंदणी झाली आहे का?

🤳 *खालील अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक टाकून तपासा.*

https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/ #/checkEnrolmentStatus

👉 महाराष्ट्र Farmer Registry – Check Enrolment Status

✅ *काय करायचे?*
वरील लिंक उघडा.
आधार क्रमांक टाकून नोंदणीची स्थिती तपासा.

जर *Central ID* दिसत असेल, तर तोच तुमचा *Farmer ID* / शेतकरी ओळखपत्र क्रमांक आहे.

*📝 हा क्रमांक लिहून किंवा सुरक्षित जतन करून ठेवा, कारण कर्जमाफीसह विविध शासकीय योजनांसाठी त्याची आवश्यकता लागू शकते.*

*🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – महत्त्वाची सूचना*राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांच्या *KYC (...
24/07/2026

*🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ – महत्त्वाची सूचना*

राज्य शासनाने पात्र शेतकऱ्यांच्या *KYC (आधार प्रमाणीकरण)* प्रक्रियेत *बदल केला* आहे.

*मुख्य मुद्दे:*
✅ कर्जमाफीसाठी आधार प्रमाणीकरण (KYC) आणि ॲग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य आहे.

✅ आता KYC फक्त बायोमेट्रिक (बोटांचे ठसे/आयरिस) पद्धतीनेच होईल.

❌ OTP द्वारे आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आले आहे.

✅ पात्र शेतकऱ्यांची यादी संगणक प्रणालीवर पडताळणीनंतर उपलब्ध केली जाईल.

✅ KYC प्रक्रिया आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँक शाखेत पूर्ण करता येईल.

✅ या बदलामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि कर्जमाफी प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.

*शेतकऱ्यांनी काय करावे?*
आपल्या नावाचा समावेश पात्र यादीत आहे का ते तपासा.
आधार कार्ड सोबत घेऊन जवळच्या "आपले सरकार सेवा केंद्र* किंवा संबंधित बँकेत जा.
बायोमेट्रिक KYC पूर्ण करा.

*महत्त्वाचे: या योजनेत OTP द्वारे KYC होणार नाही*. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी *स्वतः उपस्थित* राहणे आवश्यक आहे.

22/07/2026

🌿 अभिमानाचा क्षण... नवी ओळख, नवी जबाबदारी! 🌿
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कृषी सखी म्हणून काम करताना, आता "ग्रामसखी" ही अधिकृत ओळख मिळणे माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. 🙏
ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन, बचत गटांचे सक्षमीकरण, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे आणि महिलांना स्वावलंबनाकडे घेऊन जाण्याच्या या प्रवासात "ग्रामसखी" ही ओळख मला अधिक जबाबदारीने काम करण्याची प्रेरणा देईल.
हा सन्मान केवळ माझा नाही, तर ग्रामीण भागात निस्वार्थपणे काम करणाऱ्या प्रत्येक कृषी सखी, बँक सखी, पशुसखी, मत्स्यसखी आणि सर्व समुदाय संसाधन व्यक्तींचा आहे.
चला, नव्या ओळखीसह आणि नव्या उत्साहाने महिला सक्षमीकरण, शाश्वत विकास आणि समृद्ध गाव घडवण्यासाठी अधिक जोमाने काम करूया. 🌱💚
"ग्रामसखी म्हणून माझा प्रवास अधिक जबाबदारीचा, अधिक सेवाभावी आणि अधिक प्रेरणादायी असेल." ✨
— सविता सुनील डकले
कृषी सखी (ग्रामसखी)
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM)

प्रधानमंत्री पीक विमा योजना - पिकपेरा स्व-घोषणापत्र
09/07/2026

प्रधानमंत्री पीक विमा योजना - पिकपेरा स्व-घोषणापत्र

09/07/2026

पनवेल मधील HPCL कंपनीतले गॅस सिलेंडर पातळगंगा नदीच्या पुरामध्ये वाहून गेले.😞😞

चौदा महिन्यांची कालवड आहे. किती रुपयांत घ्यावी....?
25/05/2026

चौदा महिन्यांची कालवड आहे. किती रुपयांत घ्यावी....?

01/04/2026

राज्यात 1,2,3,4 एप्रिल वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे.
हवामान:- अभ्यासक पंजाब डख

30/03/2026

#सांगोला....🌨️

Address

Phulambri
431134

Telephone

+919284082942

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Savita Dakle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Savita Dakle:

Shortcuts

Share