Kadam's LunchBox

Kadam's LunchBox Homemade • Mother-Cooked • Pure Veg
Lunch & Monthly Tiffin
Light food for regular meals
Serving Baner • Balewadi • Wakad
Order on WhatsApp

नवीन वर्षाची सुरुवात… घरच्या उबदार चवीसोबत. 🌿कदम्स लंचबॉक्स परिवाराला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!न...
19/03/2026

नवीन वर्षाची सुरुवात… घरच्या उबदार चवीसोबत. 🌿

कदम्स लंचबॉक्स परिवाराला गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्ष तुमच्या घरी आनंद, आरोग्य आणि घरच्या जेवणाचा सुगंध घेऊन येवो.
जसं आईच्या हातची भाजी गरम-गरम ताटात वाढली की मन भरून येतं - तसंच ghar ka khana रोज तुमच्यापर्यंत पोहोचवणं हेच आमचं सुख.

या नव्या वर्षातही fresh, no preservatives, aai ki bhaji style pure veg tiffin तुमच्यासाठी - starting just ₹89/meal.

Different journeys. Same dignity.Happy 77th Republic Day 🇮🇳Serving everyday dignity.- Kadam’s LunchBox
26/01/2026

Different journeys. Same dignity.

Happy 77th Republic Day 🇮🇳
Serving everyday dignity.

- Kadam’s LunchBox

06/01/2026

Most days, you're making a hundred choices. Your lunch shouldn't be one of them.

Most days, you're making a hundred choices. Your lunch shouldn't be one of them.
That's why we deliver fresh, homemade tiffins to your office or PG in Pimple Gurav and Sangvi. No MSG, no repeats, no drama, just real food that tastes like home.
Every box is packed with what we'd feed our own families. Consistent portions. Clean ingredients. On time, always.

Let's handle your lunch so you can focus on what matters.

WhatsApp us: wa.me/918975392829

PG_Life_Pune FreshMealsPune

आज काय खायचं?हा प्रश्न रोज पडतो. मेसमध्ये जायचं की नाही, बाहेरचं ऑर्डर करायचं की नाही - रोज हाच विचार.घरी असतो तर अस काह...
23/12/2025

आज काय खायचं?
हा प्रश्न रोज पडतो. मेसमध्ये जायचं की नाही, बाहेरचं ऑर्डर करायचं की नाही - रोज हाच विचार.

घरी असतो तर अस काही विचार करायला लागलं नसतं. आई विचारायची, "काय खाशील?" आणि सगळं तयार असायचं. साधं, नीट. आणि चवदार.

आता घरापासून दूर आहात. पण आईच्या हातच्या जेवणाची आठवण तर रोज येतेच.
Kadam's Lunch Box इथेच आहे.

फॅन्सी नाही. रेस्टॉरंट स्टाईल नाही.
फक्त घरचं रोजचं जेवण.

Pimple Gurav, Pune मध्ये आम्ही सुरुवात करतोय.
PG, Hostel, Working Professionals आणि घरापासून दूर राहणाऱ्या सगळ्यांसाठी.

Follow करा.
कारण कधी कधी, फक्त हे जाणून घ्यायला बरं वाटतं -
कुठेतरी आपल्यासारखे आणखी कोणी आहे. 🤍

Address

274, Gangarde Nagar, Netaji Nagar Lane No. 2
Pimple Gurav
411061

Opening Hours

Monday 10am - 10pm
Tuesday 10am - 10pm
Wednesday 10am - 10pm
Thursday 10am - 10pm
Friday 10am - 10pm
Saturday 10am - 10pm
Sunday 10am - 10pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kadam's LunchBox posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share