UN EXIM- Shetsarthi Market

UN EXIM- Shetsarthi Market Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from UN EXIM- Shetsarthi Market, Organic Grocery Store, UN EXIM PVT LTD PUNE, Pune.

शेतातून थेट तुमच्या घरापर्यंत शुद्ध, ताजं आणि पारंपरिक धान्य 🌾
शेतकऱ्यांच्या मेहनतीचा खरा सारथी
नैसर्गिक, शुद्ध आणि घरगुती धान्याची हमी 🌾
Premium Quality Grains | Jaggery | Spices | Oils
From Farm to Family – Naturally Pure 🌾
📞 9209480850 | Pune गावरान धान्य व कडधान्य

*सेंद्रिय उत्पादने*

� पिवळा मूंग
� हिरवा मूंग
� हिरवा हरभरा
�गावरान मटकी
� गावरान हूलगा
� नाचणी
� बाजरी
� खपली गहू
� काळा वाटा

णा
� जवस
�कलोजी ( ब्लॅक सीडस)
� अळीव
� काळा मनुका
�लाल मनुका
� डबल बी लाल (चित्रांग्या वॉल)
�डबल बी सफेद
� तूर सफेद
�उडीद
� हिरवा वाटाणा
� मोहरी
�धने
� तीळ गावरान
� मटकी डाळ
� राजमा
� राजगिरा
�मका स्वीट कॉर्न

27/06/2026

🌾 शेतसारथी – शेतकरी राजा 🌾
"शेतकरी राजा आहे... कारण तो अन्नदाता आहे.
त्याच्या घामाच्या प्रत्येक थेंबातून आपल्या ताटातील प्रत्येक घास तयार होतो.
त्याच्या कष्टाला योग्य मोबदला आणि ग्राहकांना शुद्ध, दर्जेदार अन्न मिळावे,
याच ध्येयाने 'शेतसारथी' कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे."

शेतसारथी फार्म 🌾"ट्रेंडला नाही, गुणवत्तेला फॉलो करा!" ❤️🌱आजच्या काळात सगळेच "Organic", "Natural" म्हणतात... पण शेतसारथी ...
27/06/2026

शेतसारथी फार्म 🌾
"ट्रेंडला नाही, गुणवत्तेला फॉलो करा!" ❤️🌱
आजच्या काळात सगळेच "Organic", "Natural" म्हणतात... पण शेतसारथी फार्म फक्त सांगत नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतातून थेट तुमच्या घरापर्यंत विश्वास पोहोचवतो. 🌾🤝
✅ थेट शेतकऱ्यांकडून निवडक उत्पादने
✅ दर्जेदार धान्य, कडधान्य, मसाले, गूळ आणि कोल्ड-प्रेस्ड तेल
✅ योग्य दर आणि प्रामाणिक गुणवत्ता
एकदा शेतसारथी वापरून पाहा... फरक चवीतही जाणवेल आणि विश्वासातही! 🌿
📍 शेतसारथी – शेतातून थेट आपल्या घरापर्यंत.
#शेतसारथी #गावरान #थेटशेतकरीतेग्राहक

घरगुती पद्धतीने तयार केलेलं कैरीचे लोणचे
05/06/2026

घरगुती पद्धतीने तयार केलेलं कैरीचे लोणचे

शेतसारथी मार्केट  - या धाडसाला दोन वर्ष पूर्ण झाले...विरोध झाला, पैसे जमा केले, शेती केली,गोण्या उचल्या , क्रेट उचलले, र...
10/04/2026

शेतसारथी मार्केट - या धाडसाला दोन वर्ष पूर्ण झाले...
विरोध झाला, पैसे जमा केले, शेती केली,गोण्या उचल्या , क्रेट उचलले, रात्र रात्र जागून मार्केट फिरलो, नुकसान झालं, कर्ज झालं, लोकं सोडून गेली, कुणी फसवलं, कुणी पैसे बुडवले पण अनेकांनी प्रचंड विश्वास दाखवला.
अनंत अडचणी आल्या पण थांबलो नाही लढत राहिलो, अनेक स्टार्टअपच्या बिझनेस मॉडेल्सचा अभ्यास केला, स्वतःला पडताळून पाहिलं, प्रामाणिकपणे काम केले. कुणाला खोटं बोललो नाही, कारणे दिली नाहीत. सहकाऱ्यांच्या मदतीने कृषि क्षेत्रातील मिळेल ते काम करत राहिलो. प्रचंड फिरलो, अनेक लोकांशी तासनतास चर्चा केली, नवीन आयडिया शोधत राहिलो.
आज एका पातळीवर आलोय, नाव झालंय - ब्रँड झालाय ( लोकं म्हणतात )...अजूनही प्रवास सुरु राहील....
चार वर्षांपूर्वी पुणे मार्केट कृषी महाविद्यालयातील रूमपार्टनरची वार्षिक टूर होती. तिथं याचं दिवशी चर्चेतून याची सुरवात झाली होती. कोरोनाचं निमित्त झालं आणि क्षमता असूनही (मित्र सांगायचे ) कायमचा #इंजिनिअरिंगला राम-राम केला. त्या दिवशीपासून आजपर्यतचा एकही दिवस मी दुसरा कोणता विचार केला नाही फक्त आणि फक्त फोकस कृषि क्षेत्र आहे.
३६०° अंशात सेवा देऊन ३५ पेक्षा जास्त कृषि क्षेत्रातील विविध फॅक्टरसोबत काम केलं. अनेक शेतकरी आणि युवा वर्गापर्यत पोहोचलो. मार्केटमध्ये न मिळणाऱ्या शेतसारथीद्वारे ग्राहकांना सेवा दिल्या.
आजपर्यत सेवा घेऊन कुणाला अप्रोच केलं नव्हतं कारण सेवा देताना स्वतःची कंपनी आणि मी त्या पात्रतेचा आहे का हे तपासणे महत्वाचे होते. सुरवातीला बऱ्याचदा आलेल्या आर्थिक अडचणी तितक्या राहिल्या नाहीत. आता पुढील महिन्यापासून स्वतःला आणि टीमला मार्केट एक्सेसला खुल करणार आहे.
टीम वाढवणार आहे. कृषि क्षेत्रातील नव्या दमाच्या आणि हटके काम करू इच्छिणाऱ्या पोरा-पोरींची मजबूत फळी (टीम) उभी करणार आहे.
अनेक चुका केल्या आहेत पण त्या सुधारण्याच्या प्रयत्न केला आहे. मार्गदर्शक आहेत ते सतत नवीन काम करण्यासाठी विश्वास पण देत आहेत.
व्यावसायिक कष्टाची आणि पैसे कमावण्याची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असेल पण प्रयत्न करत राहणे हे आपले काम. कृषि क्षेत्रात वेगळं काहीतरी करून दाखवेल हा चंग बांधूनच उतरलो होतो आता त्या शिखराच्या दिशेने प्रवास करतो आहे.
प्रचंड शिकायला मिळालं आणि शिकत राहील. एक उद्योजक म्हणण्यापेक्षा शेवटच्या श्वासपर्यत स्वतःचं पोट भरून एका पिढीला दिशा देऊ एवढं काम नक्कीच करून दाखवू....
( या पलीकडे देखील खूप आहे )
त्या अनंताचे आभार ज्यांनी हे जगावेगळं जगणं दिलं...
Happy 2nd Anniversary ✌️💚🎂
आज “शेतसारथी” फक्त एक मार्केट नाही,
तर शेतकरी आणि ग्राहक यांच्यातला विश्वासाचा पूल बनला आहे 🌾🤝
ही फक्त सुरुवात आहे…
आता “शेतसारथी” ला महाराष्ट्रभर आणि देशभर पोहोचवण्याचं स्वप्न आहे 🚀🇮🇳
ज्यांनी साथ दिली, टीका केली, शिकवलं,
त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार 🙏💚
👉 पुढचा टप्पा अजून मोठा असेल…
“शेतसारथी” – शेतातून थेट तुमच्यापर्यंत! 🌾🚜

🌾 शेतसारथीची प्रेरणादायी यशोगाथा! 🚀💰घरच्या चुलीपासून स्वतःच्या व्यवसायापर्यंत…आज शेतसारथी हा फक्त एक स्टोअर नाही, तर शेत...
10/04/2026

🌾 शेतसारथीची प्रेरणादायी यशोगाथा! 🚀💰
घरच्या चुलीपासून स्वतःच्या व्यवसायापर्यंत…
आज शेतसारथी हा फक्त एक स्टोअर नाही, तर शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणारा विश्वासाचा पूल आहे! 🤝🌿
👩‍🌾 शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट तुमच्यापर्यंत
आम्ही देतो –
🥣 शुद्ध धान्य व डाळी
🧴 कोल्ड प्रेस तेल
🍯 गावरान गूळ
🌿 रसायनमुक्त व नैसर्गिक उत्पादने
📈 आमचा प्रवास – मेहनत, गुणवत्ता आणि विश्वास!
दररोज शेकडो ग्राहकांचा विश्वास मिळवत
शेतसारथी आज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे 💪✨
💰 उद्दिष्ट एकच —
👉 शेतकऱ्याला योग्य भाव
👉 ग्राहकाला शुद्ध आणि सुरक्षित अन्न
🇮🇳 आत्मनिर्भर भारतासाठी आमची छोटी पण ठाम पावले!
तुमचा विश्वासच आमची ताकद आहे 🙏❤️
👇 तुम्ही शेतसारथीचे प्रोडक्ट वापरले आहेत का? तुमचा अनुभव नक्की सांगा!
📲 ऑर्डरसाठी संपर्क: 9209480850
📍 पत्ता: पिंपळे गुरव, पुणे
#शेतसारथी #गावरान #आत्मनिर्भरभारत

09/04/2026
🌿 शेतसारथी फार्म स्पेशल 🥭📢 रत्नागिरी-देवगड हापूस आंबा उपलब्ध!👉 स्थानिक शेतकऱ्यांकडून👉 थेट शेतातून आपल्या पर्यंत👉 रत्नागि...
08/04/2026

🌿 शेतसारथी फार्म स्पेशल 🥭
📢 रत्नागिरी-देवगड हापूस आंबा उपलब्ध!
👉 स्थानिक शेतकऱ्यांकडून
👉 थेट शेतातून आपल्या पर्यंत
👉 रत्नागिरी जिल्ह्यातील पाडगाव येथून
🥭 नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला
🥭 मधुर, गोड आणि अस्सल चव
🥭 रसायनमुक्त आणि ताजेपणा हमी
✨ एकदा खाल तर पुन्हा घ्यालच!
📦 मर्यादित स्टॉक – आजच बुकिंग करा!
📞 संपर्क: 9209480850
📍 शेतसारथी धान्य मार्केट, पिंपळे गुरव, पुणे
🥭

🌿 एका नवीन पर्वाची सुरुवात – आपले शेतसारथी! 🌿नमस्कार मित्रांनो 🙏गेल्या काही वर्षांपासून आपले शेतसारथी मार्फत आम्ही गावरा...
30/03/2026

🌿 एका नवीन पर्वाची सुरुवात – आपले शेतसारथी! 🌿
नमस्कार मित्रांनो 🙏
गेल्या काही वर्षांपासून आपले शेतसारथी मार्फत आम्ही गावरान, नैसर्गिक आणि दर्जेदार धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहोत. या प्रवासात तुमच्या विश्वासामुळेच आम्ही एक मजबूत नातं निर्माण करू शकलो 💚
🌱 आता एक नवा टप्पा सुरू करत आहोत…
शेतकऱ्यांना योग्य दर, थेट बाजारपेठ आणि अधिक संधी मिळाव्यात यासाठी
👉 शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) सुरू करण्याचा आमचा मानस आहे.
🤝 आपणही या प्रवासाचा भाग बना!
आपले सहकार्य आणि सहभाग आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
📞 संपर्क: 9209480850
“शेतातून थेट तुमच्यापर्यंत – विश्वासाने!” 🌾
#आपलेशेतसारथी

29/03/2026

🌿 शेतसारथी 🌿
(UN EXIM PVT LTD Farms चा विश्वासार्ह रिटेल ब्रँड)
👉 गावरान धान्याचे माहेरघर 👈
संपूर्ण भारतातील सेंद्रिय शेतकऱ्यांच्या थेट सहकार्याने,
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत —
✅ 100% नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादने
✅ वाजवी किमतीत सर्वोत्तम गुणवत्ता
✅ कोणताही दलाल नाही — थेट शेतकऱ्यांकडून
🌾 आमचे वैशिष्ट्य 🌾
▪️ पारंपारिक पद्धतीने पिकवलेले अन्न
▪️ लाकडी घाण्यावर काढलेले तेल
▪️ कमीत कमी प्रक्रिया — जास्तीत जास्त पोषण
▪️ शुद्धता आणि विश्वासाची हमी
💚 आमचे ध्येय 💚
प्रत्येक घरापर्यंत शुद्ध, पौष्टिक आणि रसायनमुक्त अन्न पोहोचवणे,
जेणेकरून प्रत्येकजण निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगू शकेल.
🤝 आम्ही थेट जोडलेले आहोत:
शेतकरी • बचत गट • दुग्ध उत्पादक
📍 एकदा आमच्या शेतसारथी स्टोअरला नक्की भेट द्या!
👉 ऑर्डरसाठी क्लिक करा:
https://wa.me/919657808172
📲 संपर्क:
7276209142 / 9657808172

Address

UN EXIM PVT LTD PUNE
Pune
412105

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919657808172

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when UN EXIM- Shetsarthi Market posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to UN EXIM- Shetsarthi Market:

Shortcuts

Share