21/02/2023
आईच्या हाताचे घरगुती पद्धतीचेच स्वच्छ आरोग्यास हितकारक घरचे व्हेज आणि नॉन व्हेज जेवण मिळेल
मंथली मेस व टिफिन सर्विस पुणे एरिया साठी
हॉस्पिटल ऑफिस अभ्यासिका मध्ये डब्बा देण्यांत येतो
हॉस्पिटल पेशंट साठी डॉक्टर च्या सल्यानुसार डबे दिले जातील
ऐक वेळ डबा खाऊन बघा
चिकन थाळी
५ पीस, ४ चपाती, ग्रेव्ही/ रस्सा, भात
अंडा थाळी
२ अंडी, ४ चपाती, ग्रेव्ही/ रस्सा, भात
खिमा थाळी
४ चपाती, खिमा, ग्रेव्ही/ रस्सा, भात
स्पेशल चिकन खर्डा
५ पीस, ४ चपाती, ग्रेव्ही/ रस्सा, भात
676 डेक्कन जिमखाना पुलाची वाडी भोसले गिरणी वाले न्यूटन होस्टेल जवळ पुणे
संपर्क
कृष्णाई कीचनस
प्रीती भोसले
9762902700
सुभद्रा भोसले
9067686284