20/01/2022
संकष्टी चतुर्थीच्या निमित्त शुक्रवार दिनांक 21/1/2022 ला उकडीचे खमंग आणि लुसलुशीत उकडीचे मोदक करून मिळतील ऑर्डर 21/01/22 रोजी दुपारी 1 वाजे पर्यंत स्वीकारली जाईल
ऑर्डर किमान ११ मोदकांची असावी
मोदक 15 रू एक नग असेल