01/11/2023
सतत कामाची धावपळ जरा पण वेळ मिळत नाही.
आणि दिवाळी पण जवळ आली फराळ बनवायचा आहे कंदील, दिवे, पणत्या, उटणे, खरेदी करायचे आहे कसं करू कधी करू?????
काळजी नका करू आम्ही आहोत ना
पूजा गृह उद्योग घेऊन येत आहोत तुमच्या साठी दिवाळी पूर्ण पॅकेज
★ फराळाचा फॅमिली पॅक ★
20 करंजी,
20 बेसन लाडू,
5 पीस अनारसे
1किलो चकली,
1किलो पोहा चिवडा,
1किलो शेव,
अर्धा किलो गोड शंकरपाळी,
1 कंदील,
पाव किलो सफेद रांगोळी + 4 पॅकेट कलर रांगोळी,
आयुर्वेदिक किट(1पॅकेट उटणे, 1सुगंधी तेल, 1साबण )
ह्या फॅमिली पॅक ची किमंत *रु 2999 फक्त*
*Free Home delivery*
चला तर मग लवकरात लवकर ऑर्डर बुक करा
ऑर्डर फक्त 5 नोव्हेंबर पर्यंत घेतली जाईल
संपर्क:-
पूजा गृह उद्योग
8108816888
https://wa.me/message/32TP42MD7NHSI1