21/04/2021
फ्रोझन फूड आपल्या दारी
लॉकडाऊनच्या काळात आपली गैरसोय टाळण्यासाठी आणी कुठेही बाहेर न पडता आपल्याला लागणारे पदार्थ घरपोच देण्याची व्यवस्था नॉर्थ पोल, कर्वे रोड यांनी केली आहे. सध्या लॉकडाऊन च्या नियमांचे पालन करून आम्ही delivery देण्याची व्यवस्था केली आहे
हे पदार्थ फ्रोझन असुन त्याचे शेल्फ लाइफ 6 महिने ते 1 वर्ष असते.
त्यामूळे आपल्याला हवे असलेले पदार्थ आपण या मेनू कार्ड मधून ऑर्डर करू शकता.
सर्व पदार्थ पुढील दिवशी आपल्या घरी दिले जातील. सध्या free delivery प्रभात रस्ता, law college road, डेक्कन, karve nagar, sadashiv peth, narayan peth, sinhagad road साठी आहे.
बाकी परिसरासाठी dunzo मार्फत chargeable basis var delivery देता येईल.
आपण आपली ऑर्डर गौरव फडणीस - 9561966519 यांचेकडे नोंदवू शकता. पैसे शक्यतो गूगल पै द्वारे स्विकारले जातील.
Corona वाढतोय, घरीच थांबा, अनावश्यक फिरणे टाळा अणि आपल्याला हवे ते पदार्थ नॉर्थ पोल मधून मागवा.