Jagdamb Fruits & Vegetables

Call Directions Website Contact the business

Jagdamb Fruits & Vegetables Eat Healthy, stay healthy !! as the best Fresh Fruits & Vegetables now available Online in jagdambfruits.com at the lowest price in Pune

🍎 पंचतारांकित दर्जा, मंडईच्या भावात! 🍊✨५० वर्षांची विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार फळांचा भरवशाचा पुरवठा!दर्जेदार फळे • व...
08/09/2026

🍎 पंचतारांकित दर्जा, मंडईच्या भावात! 🍊✨

५० वर्षांची विश्वासाची परंपरा आणि दर्जेदार फळांचा भरवशाचा पुरवठा!

दर्जेदार फळे • वेळेवर पुरवठा — तुमच्या व्यवसायासाठी एक विश्वासू भागीदार. 🍇🥭

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

शिक्षणाचा प्रसार आणि साक्षरतेची व्यापकता ही सामाजिक व आर्थिक प्रगतीची मूलभूत गरज आहे.ज्ञानाचा प्रकाश समाजातील प्रत्येक स...
08/09/2026

शिक्षणाचा प्रसार आणि साक्षरतेची व्यापकता ही सामाजिक व आर्थिक प्रगतीची मूलभूत गरज आहे.
ज्ञानाचा प्रकाश समाजातील प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवून जागरूक, सक्षम आणि प्रगत समाजनिर्मितीसाठी एकत्रित प्रयत्न करूया.
जागतिक साक्षरता दिनानिमित्त शुभेच्छा!

#जागतिकसाक्षरतादिन #साक्षरता

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

उंच हंडी… मजबूत थर… आणि जिंकण्याची एकच जिद्द!दहीहंडी शिकवते—मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी विश्वास, मेहनत आणि एकजूट आवश्य...
05/09/2026

उंच हंडी… मजबूत थर… आणि जिंकण्याची एकच जिद्द!
दहीहंडी शिकवते—मोठी स्वप्ने साकार करण्यासाठी विश्वास, मेहनत आणि एकजूट आवश्यक असते.
गोविंदा रे गोपाळा! दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!

#दहीहंडी #गोविंदा #गोपाळकाला #एकजूट #संघभावना

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥प्रेम, भक्ती आणि आनंदाचा उत्सव… श्रीकृष्ण जन्माष्...
04/09/2026

ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः॥

प्रेम, भक्ती आणि आनंदाचा उत्सव… श्रीकृष्ण जन्माष्टमी!
बासरीच्या मधुर सुरांसह प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती आणि आनंद भरून राहो.

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रीकृष्णजन्माष्टमी #श्रीकृष्ण #कृष्णभक्ती

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🐘✨ #संकष्टीचतुर्थी  #गणपतीबाप्पामोरया  #श्रीगणेश  #मंगलमयशुभेच्छा🥭🥭🥭🥭🥭...
31/08/2026

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🐘✨

#संकष्टीचतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #श्रीगणेश #मंगलमयशुभेच्छा

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

एका धाग्यात गुंफलेलं प्रेम… आयुष्यभराची साथ आणि विश्वास! ❤️ भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला जपणारा हा खास दिवस. रक्षाबंध...
28/08/2026

एका धाग्यात गुंफलेलं प्रेम… आयुष्यभराची साथ आणि विश्वास! ❤️ भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला जपणारा हा खास दिवस. रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 🌸🪢

#रक्षाबंधन #बंधप्रेमाचा

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

श्रावणातील श्रद्धा… निसर्गाशी जोडलेली परंपरा!नागपंचमीच्या निमित्ताने सृष्टीतील प्रत्येक जीवाचे महत्त्व जाणून घेऊया आणि न...
17/08/2026

श्रावणातील श्रद्धा… निसर्गाशी जोडलेली परंपरा!

नागपंचमीच्या निमित्ताने सृष्टीतील प्रत्येक जीवाचे महत्त्व जाणून घेऊया आणि निसर्गसंवर्धनाचा संकल्प करूया.
नागपंचमीच्या मंगलमय शुभेच्छा!

#नागपंचमी #श्रावण #निसर्गसंवर्धन #परंपरा

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

बलिदानाची प्रेरणा,समृद्धीकडे वाटचाल!!स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला वारसा जपत, स्वच्छ समाज, सक्षम युवा, शिक्षित नागरिक आणि ...
15/08/2026

बलिदानाची प्रेरणा,
समृद्धीकडे वाटचाल!!

स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेला वारसा जपत, स्वच्छ समाज, सक्षम युवा, शिक्षित नागरिक आणि विकसित भारतासाठी प्रत्येकाने आपला वाटा उचलूया!!
देश माझा — जबाबदारी माझी!
स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

#स्वातंत्र्यदिन #देशभक्ती #माझादेश #राष्ट्रसेवा #भारत #जयहिंद

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

स्वातंत्र्याचा रंग, ताज्या फळांसोबत !🥭🥭🥭🥭🥭जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्• 86 040404 66 | 78 41 0000 22• Mahatma Phule Ma...
14/08/2026

स्वातंत्र्याचा रंग, ताज्या फळांसोबत !

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

धर्मस्थळांचे संवर्धन, जनतेसाठी पायाभूत सुविधा आणि समाजहिताच्या कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या लोकमाता ...
13/08/2026

धर्मस्थळांचे संवर्धन, जनतेसाठी पायाभूत सुविधा आणि समाजहिताच्या कार्यातून आपल्या कर्तृत्वाचा अमिट ठसा उमटवणाऱ्या लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन!!

#अहिल्याबाईहोळकर #लोकमाता #पुण्यतिथी #राजमाता

🥭🥭🥭🥭🥭

जगदंब फुट्स ॲण्ड व्हेजीटेबल्स्
• 86 040404 66 | 78 41 0000 22
• Mahatma Phule Mandai, Pune

Address

Gala No. 235/37, Mahatma Phule Mandai, Shukrawar Peth
Pune
411002

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+918604040466

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagdamb Fruits & Vegetables posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Jagdamb Fruits & Vegetables:

Shortcuts

Share