The Star Fisheries

The Star Fisheries Online Fish Delivery Service
We take the responsibility of delivering the fresh quality sea food and dry fish at your door steps.

Celebrating India's diversity, rich heritage, art and culture on this  . Wishing you all a Happy Republic Day. Jai Hind ...
26/01/2022

Celebrating India's diversity, rich heritage, art and culture on this . Wishing you all a Happy Republic Day. Jai Hind #प्रजासत्ताकदिन

नात्यातील ऋणानुबंध व गोडवा वाढवणारा हा सण पतांगाप्रमाणे आकाशातून यशाची उंच भरारी घेण्याची उमेद देणारा ठरो हीच सदिच्छा......
14/01/2022

नात्यातील ऋणानुबंध व गोडवा वाढवणारा हा सण पतांगाप्रमाणे आकाशातून यशाची उंच भरारी घेण्याची उमेद देणारा ठरो हीच सदिच्छा...
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा !
#मकरसंक्रांत

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहूदे... #भाऊबीज निमित्त आपणास व आपल्या परिव...
06/11/2021

जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहूदे...
#भाऊबीज निमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा...

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे !लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरू दे !!नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनच्या मंग...
04/11/2021

मांगल्याचे तेजस्वी दिवे प्रत्येक दारी उजळू दे !
लक्ष्मीच्या आगमनाने घर सुखाने भरू दे !!
नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजनच्या मंगलमय शुभेच्छा.
#लक्ष्मीपूजन

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!धनत्रयोदशीच्या आपणास व आप...
02/11/2021

आपणास धन, धान्य, ऐश्वर्य, सुख, समृद्धी, यश आणि कीर्ती प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना...!
धनत्रयोदशीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा...!

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा !पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधा...
01/11/2021

वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा !
पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, चैतन्य आणि उत्साह घेऊन येवो.
#शुभ_दीपवली
#वसुबारस

READY TO SERVE FRESH SEAFOODTO YOUR DOORSTEPPLACE AN ORDER ABOVE 599& GET FREE HOME DELIVERY..!PLACE ORDER ON WHATSAPP70...
20/10/2021

READY TO SERVE FRESH SEAFOOD
TO YOUR DOORSTEP
PLACE AN ORDER ABOVE 599
& GET FREE HOME DELIVERY..!
PLACE ORDER ON WHATSAPP
7057795932
Order now

The Star Fisheries

दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!! #दसरा  #विजयदशमी
15/10/2021

दसरा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!!
#दसरा #विजयदशमी

आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...! #गणेशोत्सव
10/09/2021

आजपासून सुरु होत असलेल्या "श्री गणेशोत्सवाच्या" तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा...!

#गणेशोत्सव

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आपणास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा...!
30/08/2021

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने आपणास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा...!

सण मायेच्या ओलाव्याचा,भाऊ-बहिणींच्या अतुट प्रेमाचा…..रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!! #रक्षाबंधन
22/08/2021

सण मायेच्या ओलाव्याचा,
भाऊ-बहिणींच्या अतुट प्रेमाचा…..
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

#रक्षाबंधन

गुरू पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ! #गुरुपौर्णिमा
23/07/2021

गुरू पौर्णिमेच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !
#गुरुपौर्णिमा

Address

Sahakar Nagar
Pune
411009

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Star Fisheries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share