Dabba Station

Dabba Station Dabba Station : Bringing the taste of home to your table! Missing Maa ke hath ka khana? We are here�

21/04/2026

Missing mom’s homemade food? 🥺🍛
Dabba Station brings you authentic घरचं जेवण everyday!
Perfect for students & office life 💼
📞 Call now: 9960777872
🌐 www.dabbastation.com
OfficeLunch

मगरपट्ट्यात ‘डब्बा स्टेशन’ टीममध्ये भरती सुरु आहे!आमच्या वाढत असलेल्या टिफिन सर्विससाठी आम्हाला उत्साही आणि मेहनती टीमची...
08/04/2026

मगरपट्ट्यात ‘डब्बा स्टेशन’ टीममध्ये भरती सुरु आहे!

आमच्या वाढत असलेल्या टिफिन सर्विससाठी आम्हाला उत्साही आणि मेहनती टीमची गरज आहे. तुम्ही फ्रेशर असाल तरीही अर्ज करू शकता !

आम्हाला खालील पदांसाठी उमेदवार हवे आहेतः

१. मुख्य स्वयंपाकी (Cook): घरगुती आणि चविष्ट

शाकाहारी जेवण बनवण्याचा अनुभव.

२. मदतगार (Helper): किचनमधील कामात आणि

पॅकिंगमध्ये मदत करण्यासाठी.

३. डिलिव्हरी बॉय (Delivery Boy): वेळेवर डबे

पोहोचवण्यासाठी आम्हाला तुम्ही हवे आहात.

नोकरीचे ठिकाण: अमनोरा मॉलच्या मागे, मगरपट्टा, पुणे.

फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात!

तुमचा उत्साह आणि कामाची जिद्द महत्त्वाची आहे!

त्वरित संपर्क साधा:

मोबाईल: +91 9960777872







CookJobs

DeliveryBoyJobs

JobsPune

PuneFoodBusiness

स्वयंपाकाचा ‘धुरंधर’ हवा आहे! 👩‍🍳आमच्या ‘डब्बा स्टेशन’ (Dabba Station) टीममध्ये सामील होण्यासाठी आम्हाला एका सुगरण आणि म...
07/04/2026

स्वयंपाकाचा ‘धुरंधर’ हवा आहे! 👩‍🍳

आमच्या ‘डब्बा स्टेशन’ (Dabba Station) टीममध्ये सामील होण्यासाठी आम्हाला एका सुगरण आणि मेहनती स्वयंपाकी (Cook) ची गरज आहे.

नोकरीचे ठिकाण: अमनोरा मॉल च्या मागे, मगरपट्टा

जर तुम्हाला घरगुती चवीचे चविष्ट आणि सात्विक जेवण बनवण्याची आवड असेल, तर आजच आमच्याशी संपर्क साधा!
मोबाईल: +91 9960777872

MagarpattaHiring PuneFoodies GharKaKhana TiffinServicePune SwayampakHiring PuneCookJob

🍱 Dabba Station: Real Taste. Real Home Food.Tired of outside food? Switch to Dabba Station for fresh, hygienic, and deli...
06/04/2026

🍱 Dabba Station: Real Taste. Real Home Food.
Tired of outside food? Switch to Dabba Station for fresh, hygienic, and delicious homemade tiffins delivered right to your desk or doorstep in Pune.
✅ Pure Veg | ✅ On-Time Delivery | ✅ Weekly & Monthly Plans
📞 Order Now: +91 9960777872
📍 Serving Pune’s major hubs.

Address

Dabba Station Behind Amanora Mall
Pune
411028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dabba Station posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category