Neelashree Foods

Neelashree Foods We 'Neelashree foods' is currently a small home base catering service. We can serve up to 50 people for any occasion.

our expertise are in Indian Veg food and other snack items. We offer customised menu as per the host's function need.

मंडळी, मजा, पार्टी, सेलिब्रेशन काय फक्त तरुणांनी करायचं असतं? नाही ना!!! ह्यात आपल्याकडील जेष्ठ मंडळी मागे नाहीत बरं 🙂 अ...
27/10/2024

मंडळी, मजा, पार्टी, सेलिब्रेशन काय फक्त तरुणांनी करायचं असतं? नाही ना!!! ह्यात आपल्याकडील जेष्ठ मंडळी मागे नाहीत बरं 🙂 अशीच आजींच्या एका कट्टा पार्टी साठी इडली चटणी करून देशील का? अशी 'नीलश्री फूड्स' ला विचारणा करण्यात आली आणि आम्ही अगदी आनंदानी त्या आजींच्या आनंदात आमचा छोटासा खारीचा वाटा उचलला. तुम्हाला पण तुमचा खास दिवस आणि आनंद उत्तम उत्तम पदार्थांनी द्विगुणित करायचा असेल तर आजच संपर्क करा. 'नीलश्री फूड्स' -

Neelashree Foods

पंजाबी आणि महाराष्ट्रीयन फ्युजन मेनू ही कल्पनाच भन्नाट आहे! दोन भिन्न अन्न संस्कृती चा संगम आणि रसना तृप्तीचा अनुभव!!! च...
27/10/2024

पंजाबी आणि महाराष्ट्रीयन फ्युजन मेनू ही कल्पनाच भन्नाट आहे! दोन भिन्न अन्न संस्कृती चा संगम आणि रसना तृप्तीचा अनुभव!!! चिंच गुळाचं पंचामृत, मसाले भात, कोशिंबीर, पापड आणि पोळी बरोबर मस्त फक्कड पंजाबी छोले. 😍
तुम्हालाही असाच काहीसा फ्युजन मेनू अनुभवायचा असेल तर -
Neelashree Foods

मंडळी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 'नीलश्री फूड्स' कडे मी माझी छोटीशी फूड ऑर्डर देऊ शकतो / शकते का? तर त्यावर उत्तर आहे ...
23/10/2024

मंडळी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की 'नीलश्री फूड्स' कडे मी माझी छोटीशी फूड ऑर्डर देऊ शकतो / शकते का? तर त्यावर उत्तर आहे - होय! नक्कीच. अगदी 15-20 पुरण पोळ्यांपासून 30-40 कोथिंबीरवड्या (म्हणजे 5-7 माणसांच्या) ऑर्डर पण आम्ही पूर्वसूचना असेल तर नक्कीच घेतो. परवा तर आम्ही अगदी एका आजींची 3 जणांची ऑर्डर पण पूर्ण केली. तेव्हा माझी ऑर्डर लहान आहे कसं सांगू? वगैरे कोणताही किंतू मनात नं आणता आमच्याशी संपर्क साधून आपली ऑर्डर अगदी निर्धास्त देऊ शकता.
संपर्क - Neelashree Foods

मसाला दूध, साटोरी आणि साबुदाणा वडा आणि काकडीची कोशिंबीर, मेनू आणि कार्यक्रम कोणताही असो, 'नीलश्री फूड्स' ती नक्कीच पूर्ण...
17/10/2024

मसाला दूध, साटोरी आणि साबुदाणा वडा आणि काकडीची कोशिंबीर, मेनू आणि कार्यक्रम कोणताही असो, 'नीलश्री फूड्स' ती नक्कीच पूर्ण करेल. कारण -
संपर्क - Neelashree Foods

मसाले भात, टोमॅटो सार, बटाटे वडा आणि चिंचेची चटणी असा 10लोकांकरता साधासा मेनू देखील 'नीलश्री फूड्स' आनंदाने करून देते आण...
09/10/2024

मसाले भात, टोमॅटो सार, बटाटे वडा आणि चिंचेची चटणी असा 10लोकांकरता साधासा मेनू देखील 'नीलश्री फूड्स' आनंदाने करून देते आणि आज्जी आजोबांच्या पार्टी चा आनंद द्विगुणित करण्यास खारीचा वाटा उचलते. ह्यासारखे खरंच दुसरे समाधान नाही 🙂🙏

Vadhdivas a*o ki kitty party, lahananpasun mothyanna avadnari, patkan serve karta yenari, jara hatke pan chatpatit ani s...
06/10/2024

Vadhdivas a*o ki kitty party, lahananpasun mothyanna avadnari, patkan serve karta yenari, jara hatke pan chatpatit ani swadiahtha ashi ‘Neelashree’ special dabeli order nusar uplabdha.
Aajchi Libero society warje yethe 45 dabelinchi order.
Samparka - ‘Neelashree Foods’

Neelashree Foods - स्पेशल उपवास भाजणी, ऑर्डर प्रमाणे उपलब्ध आहे.
05/10/2024

Neelashree Foods - स्पेशल उपवास भाजणी, ऑर्डर प्रमाणे उपलब्ध आहे.

सर्वांची आवडती अशी इडली चटणी आणि 'नीलश्री स्पेशल' कॉर्न पकोडे. नवरात्रीतील भजनी मंडळे, श्रीसूक्त इत्यादी कार्यक्रमासाठी ...
05/10/2024

सर्वांची आवडती अशी इडली चटणी आणि 'नीलश्री स्पेशल' कॉर्न पकोडे. नवरात्रीतील भजनी मंडळे, श्रीसूक्त इत्यादी कार्यक्रमासाठी ऑर्डर स्वीकारल्या जातील. Neelashree Foods वारजे. #थिंक फूड थिंक अस #

अळूची भाजी असो की दम आलू, कॉर्न पकोडा असो की टोमॅटो सार, बरोबर जर मिक्स व्हेज पुलाव आणि सलाड असेल तर जेवणाची लज्जतच न्या...
28/09/2024

अळूची भाजी असो की दम आलू, कॉर्न पकोडा असो की टोमॅटो सार, बरोबर जर मिक्स व्हेज पुलाव आणि सलाड असेल तर जेवणाची लज्जतच न्यारी!! काय मंडळी - केळवण, डोहाळे जेवण, भजनी मंडळाचे कार्यक्रम की नवरात्रीतले हळदी कुंकू कार्यक्रम - *'नीलश्री फूड्स'* आपल्या सेवेस कायम तत्पर आहे. आपल्या कार्यक्रमाची तारीख ठरवा आणि आमच्यावर आपला मेनू सोपवून निश्चिन्त रहा 🙂🙏 संपर्क - Neelashree Foods वारजे.

आणि ह्याच डिलिव्हरी साठी मिळालेला फीडबॅक

25 इडल्यांपासून 100 च्या पटीत ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. 'नीलश्री' ची खासियत म्हणजे नॅचरली आंबवलेले पीठ आणि कोणताही सोडा...
27/09/2024

25 इडल्यांपासून 100 च्या पटीत ऑर्डर्स स्वीकारल्या जातील. 'नीलश्री' ची खासियत म्हणजे नॅचरली आंबवलेले पीठ आणि कोणताही सोडा न घालता केलेल्या मऊ, लुसलुशीत आणि पोटास आणि पचनास सौम्य अश्या इडल्या आणि त्याबरोबर स्वादिष्ठ अशी चटणी.

Address

Warje
Pune
411058

Telephone

+919890509435

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Neelashree Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Neelashree Foods:

Share