26/08/2023
नमस्कार,
आता सर्वांना गणरायाच्या आगमनाची आतुरता लागली आहे. साधारणपणे एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात दरवर्षी प्रमाणे उत्कृष्ट आंबा मावा मोदक प्रसादासाठी उपलब्ध. २० ऑगस्ट पासून बनविण्यास सुरुवात होईल. आपली ऑर्डर आजच निश्चित करा. (आत्ता घाऊक ऑर्डर घेण्यात येत आहेत.)
मागील वर्षी बऱ्याच लोकांना शेवटच्या आठवड्यात ऑर्डर दिल्यामुळे मिळू मोदक देता आले नाहीत.
आपली ऑर्डर आजच द्या. आणि निराशा टाळा.
उत्तम चव, उत्कृष्ठ दर्जा आणि नैसर्गिक पदार्थांचा वापर हेच आमचे वैशिष्ट्य.
आंबा मावा मोदक (घाऊक दर)
११ मोदक पॅक रु ४९ MRP ७०
२१ मोदक पॅक रु ८४ MRP १२०
१ KG मोदक पॅक रु ४००
आंबा मोदक ९ ग्रा चा एक असेल.
१ किलो मध्ये साधारण ११० ते १११ मोदक येतात.
काजू मोदक
(९ ग्रॅ प्रत्येकी नग)
१ किलो रु ११००
ऑर्डर रु २००० भरून निश्चित करावी लागेल.
एकदा दिलेली ऑर्डर रद्द होणार नाही आणि पैसेही परत मिळणार नाहीत.
(कोणत्याही प्रकारचे प्रीसर्व्हेटिव्ह वापरात नसल्यामुळे त्याची life २१ दिवसाचं आहे.)
( लहान काजू मोदक २२ तारखेपासून ऑर्डर असल्यास बनवणार आहोत)
त्याचे दर वेगळे असतील.
संपर्क दत्तराज फूड प्रोडक्टस , पुणे
८३०८८१०४९९/ WHATSAPP ९४२२३१९४०१/ 8308810497
FSSAI २१५२११६९००००२१
GST NO 27AQRPB4088L1Z9