04/11/2022
आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे, डेरी फार्म प्लानिंग, डिजाइन, बांधकाम, तसेच गायी खरेदी, मिलकिंग साठी लागणारी मशिन्स, व इतर सेवा पुरवतो.
एकाच शेड मध्ये,
मिलकींग पार्लर,
मिल्कींग ची जागा
आराम (रवंथ) करण्यासाठी पुरेशी जागा
चारा खाण्यासाठी ची जागा
पाण्याचा ट्रफ
शेडचे डिझाईन असे असेल की कमी त्रसात जास्त काम होईल
भविष्यात काही ऑटोमेशन करायचे असेल तर करता येईल
गुरांची संख्या वाढवण्यासाठी जास्त त्रास होणार नाही
बछडे आणि कालवड यांसाठी वेगवेगळे कप्पे त्यामुळे हाताळणी सोपी जाते
गायींच्या व्यायची वेगळी जागा, ती साफ सुद्धा करता येईल
शेण हाताळणी एकदम सोप्पी,
शेण एकत्रित करण्यासाठी वेगळा खड्डा, त्यात तुम्हाला बायोगॅस करता येईल.
गुरांच्या खाद्यासाठी वेगळी जागा, त्याचे नियोजन.
हे सर्व तुमच्या बजेट मध्ये बसवून देऊ..
संपर्क 8080339646/8888222449
इमेल[email protected]
योग्य ती फी आकारली जाईल.. नोंद घ्यावी