Home Made Food Products

Home Made Food Products घरगुती पारंपरिक पद्धतीने बनविलेले चवदार पदार्थ

03/11/2020

Book Your Orders Today
03/11/2020

Book Your Orders Today

दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली पण करोनाच्या संकटामुळे दिवाळी फराळाच सामान आणायला गर्दीत जाण मोठं संकट ,बरं तयार पदा...
02/11/2020

दिवाळी आता काही दिवसांवर येऊन ठेपली पण करोनाच्या संकटामुळे दिवाळी फराळाच सामान आणायला गर्दीत जाण मोठं संकट ,बरं तयार पदार्थ आणायचे तर ते स्वच्छ वातावरणात बनविले आहेत का ? आम्ही घेऊन आलोय घरगुती पारंपरिक पद्धतीने उच्च दर्जाचे कच्य्या मालापासून बनविलेले चवदार दिवाळी पदार्थ, येणाऱ्या प्रत्येक सणाचा करू आता सोहळा.

ऑर्डर्स ४ - ११ २०२० पर्यंत ५०% ऍडव्हान्स सह देणे आवश्यक.
मालाची डिलिव्हरी - १२ व १३ नोव्हेंबर २०२० मिळेल.
बाराही महिने सर्व सणांना पुरणपोळी, बासुंदी, गुलाबजाम मोदक मिळतील.
पत्ता : गुरुराज सोसायटी, सी -१/ १७, पद्मावती, पुणे - ३७.
Whatsapp : 9922444914
Contact : 9922444915

Address

Gururaj Society, Pune/Satara Road, Padmavati
Pune
411037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Home Made Food Products posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share