NICY Foods

NICY Foods Manufacturer Variety of Food product Specially Laddu & Sweets

"प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...माय मराठी, संतांची परंपरा आणि शूरवीरांची भूमी लाभलेल्या महाराष्ट्राच्या  सर्वांना मह...
01/05/2026

"प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...माय मराठी, संतांची परंपरा आणि शूरवीरांची भूमी लाभलेल्या महाराष्ट्राच्या सर्वांना
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!" 🚩🚩🚩🚩 🚩🚩 "
.


..





💥💥अक्षय्यतृतिया खूप खूप शुभेच्छा.💥💥कुलकर्णी पौस्टिक लाडू 🎉कुर्डुवाडी
19/04/2026

💥💥अक्षय्यतृतिया खूप खूप शुभेच्छा.💥💥

कुलकर्णी पौस्टिक लाडू 🎉
कुर्डुवाडी







*होळी पेटली आहे?**नारळ सापडतो का तेवढे पहायचे*महाभारताच्या स्वर्गारोहणपर्वात महर्षी वेद व्यास उद्विग्न होऊन म्हणतात...*ऊ...
02/03/2026

*होळी पेटली आहे?*
*नारळ सापडतो का तेवढे पहायचे*

महाभारताच्या स्वर्गारोहणपर्वात महर्षी वेद व्यास उद्विग्न होऊन म्हणतात...
*ऊर्ध्वबाहुर्विरौम्येष न च कश्चिच्छृणोति मे।*
*धर्मादर्थश्च कामश्च स किमर्थं न सेव्यते॥*
मी हात उंचावून कळकळीने सर्वांना धर्माच्या गोष्टी सांगत आहे पण कोणीही माझं ऐकत नाही धर्मानुसार राहिल्यावरच अर्थ आणि इच्छित वस्तुंचे प्राप्ती होते मग लोक का धर्माच्या वाटेवर चालत नाही...
१८ पुराणे लिहून आणि लोकांना धर्म म्हणजे नेमकं काय हे सांगून झालेल्या महर्षी व्यासांची ही अगतिकता तर तिथे आपल्यासारख्यांची काय कथा?...
*अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्।*
*परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम्॥*
सर्व पुराणांच सार व्यासांनी दोनच वाक्यात सांगितलं आहे...
१)परोपकार म्हणजे पुण्य...
आणि...
२)दुसऱ्याला पिडा देणे म्हणजे पाप...
होळी च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐

.


आरोग्याला पोषक असा पौस्टिक लाडू💪💪 पोषण युक्त घरगुती चवीचा ड्रायफ्रूट युक्त लाडूSpecial पौस्टिक लाडू💥💥 NICY FOODS  💥💥कुलक...
25/02/2026

आरोग्याला पोषक असा पौस्टिक लाडू💪💪

पोषण युक्त घरगुती चवीचा ड्रायफ्रूट युक्त लाडू

Special पौस्टिक लाडू
💥💥 NICY FOODS 💥💥

कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी
8999435765









सर्व ऋतू मध्ये आरोग्याला उपयुक्त नाचणी लाडू ( Ragi Ladoo )Powerful 💪💪 Source Of Calcium,  Iron & Protein💥💥 NICY FOODS 💥💥...
20/02/2026

सर्व ऋतू मध्ये आरोग्याला उपयुक्त
नाचणी लाडू ( Ragi Ladoo )

Powerful 💪💪 Source Of Calcium, Iron & Protein

💥💥 NICY FOODS 💥💥

कुलकर्णी पौस्टिक लाडू
बायपास रोड, कुर्डुवाडी
8999435765







Healthy Khjaur ( Dates ) Ladoo.
16/02/2026

Healthy Khjaur ( Dates ) Ladoo

.



हलका, पौष्टिक आणि स्वादिष्ट 😋प्रोटीनने भरलेलास्पेशल मुगाचा लाडू 💛दररोजच्या ऊर्जेसाठी उत्तम!कुलकर्णी पौस्टिक लाडूकुर्डुवा...
25/01/2026

हलका, पौष्टिक आणि स्वादिष्ट 😋
प्रोटीनने भरलेला
स्पेशल मुगाचा लाडू 💛
दररोजच्या ऊर्जेसाठी उत्तम!
कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी 8999435765.


..





परंपरेतून आलेली आयुर्वेदिक ताकद 🌿शरीराला बळ देणारास्पेशल अलिव लाडूदररोजच्या आरोग्यासाठी उत्तम!कुलकर्णी पौस्टिक लाडू कुर्...
16/01/2026

परंपरेतून आलेली आयुर्वेदिक ताकद 🌿
शरीराला बळ देणारा
स्पेशल अलिव लाडू
दररोजच्या आरोग्यासाठी उत्तम!

कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी






कुलकर्णी पौस्टिक लाडूकुर्डुवाडी NICY FOODS यांच्या कडून मकरसंक्राती च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐    ❤️      ❤️
14/01/2026

कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी NICY FOODS यांच्या कडून मकरसंक्राती च्या खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐



❤️


❤️

स्वाद जो आरोग्याची खात्री देतो 💚नैसर्गिक घटकांनी बनलेलास्पेशल पौष्टिक लाडू 😋आजच ट्राय करा!कुलकर्णी पौस्टिक लाडूकुर्डुवाड...
11/01/2026

स्वाद जो आरोग्याची खात्री देतो 💚
नैसर्गिक घटकांनी बनलेला
स्पेशल पौष्टिक लाडू 😋
आजच ट्राय करा!

कुलकर्णी पौस्टिक लाडू
कुर्डुवाडी
899435765
.
ladoo
🚩


PROUD MOVEMENT 💪💪💪UNDER MSME GOV.ZED CERTIFICATE FORNICY FOODS AND FOODS PRODUCTS (कुलकर्णी पौस्टिक लाडू )   Kurduwadi.....
08/01/2026

PROUD MOVEMENT 💪💪💪
UNDER MSME GOV.

ZED CERTIFICATE FOR
NICY FOODS AND FOODS PRODUCTS
(कुलकर्णी पौस्टिक लाडू ) Kurduwadi........






PAUSTIK LADU
FOODS



#

Address

Amit Plaza Hadapsar
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NICY Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NICY Foods:

Share