KPra Foods

KPra Foods K-Pra Foods is a Pune-based flours, pickles, smart spices, fasting products etc. manufacturing company since 1948. Started in 1948, by Late Smt.

Kamalabai Bhat, K-Pra is a favourite in Maharashtrian kitchens across the world. From Ready to cook spice mixes to Pickles, K-Pra boasts of a range of over 40 products that are absolute essentials for the Marathi palate. Associated with quality, purity, and taste, K-Pra holds a special place in every Maharashtrian's heart. Over the years, K-Pra has brought authentic Maharashtrian products like Pic

kles, Upwaas products, Bhajanies, Chatanies, etc. With more than 120 employees, and a strong retail network of over 15,000 retail outlets, we cater to every food lover's whimsy! Already a household name in Maharashtra, K-Pra has a prominent presence in Goa, Indore, and Karnataka as well. Having launched our products overseas as well, we are now amidst expanding our territories in the overseas market.

श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी शुध्द आणि सात्विक ‘केप्र उपवास भाजणी पीठ' ! पचायला हलके आणि चवीचे म्हणाल तर या भाजणी पीठाच...
17/08/2026

श्रावणी सोमवारच्या उपवासासाठी शुध्द आणि सात्विक ‘केप्र उपवास भाजणी पीठ' ! पचायला हलके आणि चवीचे म्हणाल तर या भाजणी पीठाचे थालीपीठ किंवा वडे आहेत केवळ अप्रतिम !

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/upwas-bhajani

निसर्गातील प्राण्यांची ही पूजा करणारी आपली थोर परंपरा. केप्र तर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !             ...
17/08/2026

निसर्गातील प्राण्यांची ही पूजा करणारी आपली थोर परंपरा.
केप्र तर्फे सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना मानाचा मुजरा !सर्व भारतीयांना केप्रतर्फे भारत...
15/08/2026

देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व वीरांना मानाचा मुजरा !
सर्व भारतीयांना केप्रतर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

श्रावणातील तुमचे उपवास अधिक फलदायी ठरावेत. केप्रतर्फे सर्वांना श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा !                   ...
13/08/2026

श्रावणातील तुमचे उपवास अधिक फलदायी ठरावेत.
केप्रतर्फे सर्वांना श्रावण मासारंभाच्या हार्दिक शुभेच्छा !

डब्यासाठी किंवा जेवणासाठी जर उसळ करणार असाल तर त्यामध्ये केप्र उसळ मसाला वापरा. डबा चाटून-पुसून परत येईल आणि घरातही उसळ ...
11/08/2026

डब्यासाठी किंवा जेवणासाठी जर उसळ करणार असाल तर त्यामध्ये केप्र उसळ मसाला वापरा.
डबा चाटून-पुसून परत येईल आणि घरातही उसळ पुरणार नाही.

तेव्हा आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/usal-masala

तुम्हीही जर मिसळप्रेमी असाल तर आता आपल्या हाताने तुम्ही घरच्याघरी तर्रीदार मिसळ बनवू शकता. त्यासाठीच आहे, केप्र मिसळ मसा...
09/08/2026

तुम्हीही जर मिसळप्रेमी असाल तर आता आपल्या हाताने तुम्ही घरच्याघरी तर्रीदार मिसळ बनवू शकता. त्यासाठीच आहे, केप्र मिसळ मसाला !

आत्ताच ऑर्डर करा आणि सर्वांचे कौतुक मिळवा.
https://k-pra.com/products/misal-masala

07/08/2026

Best wishes for Kamika Ekadashi!

केव्हाही तवा-पुलाव खायची इच्छा झाली तर आता बाहेर जाण्याची गरजच नाही. केप्र तवा-पुलाव मसाला वापरा आणि तोच स्वाद घरात अनुभ...
05/08/2026

केव्हाही तवा-पुलाव खायची इच्छा झाली तर आता बाहेर जाण्याची गरजच नाही. केप्र तवा-पुलाव मसाला वापरा आणि तोच स्वाद घरात अनुभवा.

आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/tawa-pulav-masala

चौपाटीच्या पावभाजीची चव जर घरात आणायची तर त्यासाठीच हवा, केप्र पावभाजी मसाला ! या मसाल्याने बनलेली पावभाजी खाल तर तुम्ही...
03/08/2026

चौपाटीच्या पावभाजीची चव जर घरात आणायची तर त्यासाठीच हवा, केप्र पावभाजी मसाला ! या मसाल्याने बनलेली पावभाजी खाल तर तुम्हीही म्हणाल...“केवळ अप्रतिम!”

आत्ताच ऑर्डर करा.
https://k-pra.com/products/pavbhaji-masala

The right blend of flavours makes every meal memorable.The right blend of warmth, understanding, and togetherness makes ...
02/08/2026

The right blend of flavours makes every meal memorable.
The right blend of warmth, understanding, and togetherness makes every friendship special.

Happy Friendship Day!

Address

Near Dindayal Hospital, Bhanburda, Shivajinagar Pune
Pune
411004

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+919766469830

Alerts

Be the first to know and let us send you an email when KPra Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KPra Foods:

Shortcuts

Share