05/08/2026
🌿 गायींच्या चार्याची वेळ झाली आहे! 🌿
गौमातेला आपल्या हस्ते चारा खाऊ घालण्याची ही सुंदर संधी चुकवू नका. 🙏
🕒रोज दुपारी ३:०० वाजता
या, गौसेवेत सहभागी व्हा, आशीर्वाद मिळवा आणि काही क्षण गौमातेच्या सहवासात व्यतीत करा. ❤️
"गौसेवा हीच ईश्वरसेवा." 🕉️
SanatanDharma Punya SpiritualLife Pune