Aaswad Food & Tiffin Service

Aaswad Food & Tiffin Service ᴀᴡᴀʏ ғʀᴏᴍ ʜᴏᴍᴇ, ʜᴏᴍᴇᴍᴀᴅᴇ ғᴏᴏᴅ

🪔 या दिवाळीत घरगुती फराळाची चव पुन्हा अनुभवा!आस्वाद फूड्स अँड टिफिन सर्विस घेऊन आली आहे खुसखुशीत आणि स्वादिष्ट फराळाची म...
05/10/2025

🪔 या दिवाळीत घरगुती फराळाची चव पुन्हा अनुभवा!
आस्वाद फूड्स अँड टिफिन सर्विस घेऊन आली आहे खुसखुशीत आणि स्वादिष्ट फराळाची मेजवानी! 😋

🍪 खमंग चकली
🥟 करंजी
🍬 शंकरपाळे
🧡 लाडू, चिवडा, शेव आणि अजून बरेच काही...

सर्व पदार्थ घरगुती, ताजे आणि स्वच्छतेने बनवलेले.
🎁 फक्त ₹999 मध्ये “All in One Faral Packet” देखील उपलब्ध!

📅 ऑर्डर बुकिंग फक्त १९ ऑक्टोबरपर्यंत
📞 आता लगेच WhatsApp करा आणि तुमचा फराळ बुक करा!

✨❤️ 🍱

प्रकाश चंद्रमाचा,आस्वाद दुधाचा,साजरा करू य सण कोजागिरीचा...कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
16/10/2024

प्रकाश चंद्रमाचा,
आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा...
कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

वंदन करतो गणरायालाहात जोडतो वरद विनायकालाप्रार्थना करतो गजाननालासुखी ठेव नेहमीसर्व गणेशभक्तांनाश्री गणेश चतुर्थीच्या शुभ...
07/09/2024

वंदन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी
सर्व गणेशभक्तांना
श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

जगभरात घुमतोय भारताचा नाराचमकतोय आकाशात तिरंगा आपला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा                😋
13/08/2024

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला 
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😋

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा!                ...
05/08/2024

महादेवाला करू वंदन वाहू बेलाचे पान
महादेवा सदैव सुखी ठेव माझ्या प्रियजनांना
श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा! 😋

भरली इतिहासालाही धडकीमातीत घडलं असं धाडसं,दगड-धोंड्यांच्या स्वराज्यातमाझ्या राजाच सोन्याचंसिंहासन सजलंशिवराज्याभिषेक दिन...
06/06/2024

भरली इतिहासालाही धडकी
मातीत घडलं असं धाडसं,
दगड-धोंड्यांच्या स्वराज्यात
माझ्या राजाच सोन्याचं
सिंहासन सजलं
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,आजही वाजतोय जगती,राखले स्वराज्य अबाधीत,असे हे एकमेव शिवछत्रपती..शिवराज्याभिषेक दिनाच्या हार...
06/06/2024

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच,
आजही वाजतोय जगती,
राखले स्वराज्य अबाधीत,
असे हे एकमेव शिवछत्रपती..
शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

*सोमनाथापासून ते काशीविश्वेश्वरां पर्यंतची हिंदूंच्या आस्थेची पवित्र धार्मिकस्थळें परकीय आक्रतांनी मोडली ती पुन्हा राजमा...
31/05/2024

*सोमनाथापासून ते काशीविश्वेश्वरां पर्यंतची हिंदूंच्या आस्थेची पवित्र धार्मिकस्थळें परकीय आक्रतांनी मोडली ती पुन्हा राजमाता अहिल्यादेवींच्या पुढाकाराने उभी राहिली आशा !!*

*🚩हिंदुधर्म जीर्णोद्धारक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जयंती निमित्त विन्रम अभिवादन..!🙏*

HAPPY BROTHERS DAY🫂♥️✨ .
24/05/2024

HAPPY BROTHERS DAY🫂♥️✨ .

आम्ही त्या देवाला...पूजतो ज्याने आम्हाला धर्मरक्षण्यास शिकवले...!
14/05/2024

आम्ही त्या देवाला...पूजतो ज्याने
आम्हाला धर्मरक्षण्यास शिकवले...!

जय महाराष्ट्र ✨.
01/05/2024

जय महाराष्ट्र ✨.

राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... 🙇🏻‍♂️🔱                     😋
17/04/2024

राम नवमी च्या हार्दिक शुभेच्छा... 🙇🏻‍♂️🔱 😋

Address

Kate Puram Chok , Netaji Nagar , Lane No-02 , Pimple Gurav
Pune
411061

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

+918805163298

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aaswad Food & Tiffin Service posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aaswad Food & Tiffin Service:

Share