Mayank food and spices

Mayank food and spices पापड आणि मसाल्यांसाठी खास मयांक फूड्स अँड स्पायसेस 9767944061 आणि 9822646562

31/03/2026
25/03/2026

आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी, स्वाद आणि बचतीसाठी उत्तम पर्याय — *फ्रायपावडर!*

तुमचे तळलेली पदार्थ आता आरोग्यदायी, खमंग आणि स्वादिष्ट तर होतीलच शिवाय तेल आणि गॅस यांची मोठ्या प्रमाणात बचत ही!
धूर, चिकटपणा आणि जाडे तेल फेकण्याच्या समस्यांपासून मुक्ती!
त्याच तेलात पदार्थ परत-परत तळता येतात; तेल रीफिल लागत नाही.
१००% नैसर्गिक, कोणताही रासायनिक पदार्थ नाही
आजच ऑर्डर करा!
संपर्क:
मयांक फूड्स अँड स्पायसेस -
कॉल :- 098226 46562
व्हाट्सअप :- 9767944061

*वितरक नेमणे आहे*

 #निगडी       *पोहा मिरगुंड*फ्रेश स्टॉक उपलब्ध.प्राधिकरण निगडी भागात फ्री होम डिलीव्हरी.आजच आपली ऑर्डर बुक करा.*पोहा मिर...
23/03/2026

#निगडी





*पोहा मिरगुंड*

फ्रेश स्टॉक उपलब्ध.
प्राधिकरण निगडी भागात फ्री होम डिलीव्हरी.
आजच आपली ऑर्डर बुक करा.

*पोहा मिरगुंडं*
200ग्राम = 70/-₹

संपर्क :
*मयांक फूड्स अँड स्पायसेस*
098226 46562
9767944061

छोटीशी भूक कधीही लागू शकते असं एक वाक्य आपण नेहमी ऐकतो नाही का! मग याचं छोट्याश्या भुकेसाठी एक खूश खुशीत पर्याय म्हणजे *...
22/03/2026

छोटीशी भूक कधीही लागू शकते असं एक वाक्य आपण नेहमी ऐकतो नाही का!

मग याचं छोट्याश्या भुकेसाठी एक खूश खुशीत पर्याय म्हणजे
*मयांक फूड्स अँड स्पायसेस* चे
खास पोहा मिरगुंडं/ पोहा पापड
तेही अगदी झटपट तळून तयार!!!

*फ्रेश स्टॉक उपलब्ध*

*पोहा पापड*
25 पापड
₹70/-

*पोहा मिरगुंडं*
200ग्राम
₹ 70/-

*मयांक फूड्स अँड स्पाईसेस*
चव जी जिभेवर रेंगाळते
उपलब्ध - निगडी (फ्री होम डिलिव्हारी), PCMC, पुणे, संपूर्ण महाराष्ट्र (कुरियर चार्जेस अतिरिक्त)

संपर्क :9767944061 / 098226 46562

12/03/2026

⭐आरोग्य आणि रुचकरतेचा सुवर्णमध्य⭐
⭐फ्राय पावडर⭐

20 ग्राम - रु 100/-

संपर्क :-
मयांक फूड्स अँड स्पायसेस
कॉल 9822646562
व्हाट्सअप 9767944061

*साबुदाणा पोहा*उपवासासाठी खास 👌✔ झटपट तयार होतो✔ स्वच्छ व दर्जेदार✔ घरगुती चवफक्त रु. 180/- kg निगडी भागात फ्री होम डिले...
11/03/2026

*साबुदाणा पोहा*
उपवासासाठी खास 👌
✔ झटपट तयार होतो
✔ स्वच्छ व दर्जेदार
✔ घरगुती चव

फक्त रु. 180/- kg
निगडी भागात फ्री होम डिलेव्हरी.

📞 संपर्क :
मयांक फूड्स अँड स्पायसेस
कॉल : 098226 46562
व्हाट्सअप : 9767944061

पंच पकवान्नाचे असो जेवणवा असो दाल खिचडी!चव वाढवण्यासाठी जेवणाचीआहे मयांक फूड्स अँड स्पायसेसचेमिरगुंडं आणि कुरडईपोहा मिरग...
10/03/2026

पंच पकवान्नाचे असो जेवण
वा असो दाल खिचडी!
चव वाढवण्यासाठी जेवणाची
आहे मयांक फूड्स अँड स्पायसेसचे
मिरगुंडं आणि कुरडई

पोहा मिरगुंडं
नाचणी मिरगुंडं
तांदूळ मिरगुंडं
उडीद मिरगुंडं
गहू कुरडई
तांदूळ कुरडई
नाचणी बॉबी
नाचणी पापड
उडीद पापड
पोहा पापड

आज ऑर्डर करा
आणि जेवणाची लज्जत वाढवा!

संपर्क
मयांक फूड्स अँड स्पायसेस
चव जी जिभेवर रेंगाळत राही!

9767944061
098226 46562

Everyone Products

मैदा! मैदा! मैदा!प्रत्येक पदार्थात मैदा असतोच!सारखा मैदा खाऊन आरोग्याचं काय होणार?आणि मग…आपल्याला आवडते पदार्थ सोडून खाय...
09/03/2026

मैदा! मैदा! मैदा!
प्रत्येक पदार्थात मैदा असतोच!
सारखा मैदा खाऊन आरोग्याचं काय होणार?
आणि मग…
आपल्याला आवडते पदार्थ सोडून खायचं तरी काय?
मुलांना किती अडवायचं त्यांच्या आवडीचे पदार्थ खाण्यापासून?

✨ म्हणूनच…

मयांक फूड्स अँड स्पायसेस घेऊन आले आहे
खास नाष्ट्यासाठी एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय! 💛

🍜 ज्वारी नूडल्स

✅ आरोग्यदायी
✅ पौष्टिक
✅ चविष्ट
✅ नाष्ट्यासाठी परफेक्ट!

🌿 कारण पदार्थासाठी पर्याय असतो…
आरोग्यासाठी नाही!
फक्त :₹ 260/- kg
📌 आजच ऑर्डर करा!
मयांक फूड्स अँड स्पायसेस
✨ चव जी जिभेवर रेंगाळते…
📞 कॉल : 9822646562
💬 व्हाट्सअप : 9767944061

मयांक फूड्स अँड स्पायसेस कॉल 098226 46562 व्हाट्सअप 9767944061
04/03/2026

मयांक फूड्स अँड स्पायसेस
कॉल 098226 46562
व्हाट्सअप 9767944061

02/03/2026
🌶️ मऊ दहीभात असो… किंवा दडपे पोहे!चव वाढवण्यासाठी मयांक फूड्स अँड स्पायसेसची सांडगी मिरची आहेच!! 😋🔥✅ सांडगी मिरची📦 100 ग...
02/03/2026

🌶️ मऊ दहीभात असो… किंवा दडपे पोहे!
चव वाढवण्यासाठी मयांक फूड्स अँड स्पायसेसची सांडगी मिरची आहेच!! 😋🔥
✅ सांडगी मिरची
📦 100 ग्राम
💰 फक्त ₹70/-
📞 संपर्क : मयांक फूड्स अँड स्पायसेस
📱 कॉल : 9822646562
💬 व्हॉट्सअप : 9767944061

नाश्त्याची असो वा जेवणाची, मजा दुप्पट करायची आहे? 😋मग त्यासाठी हवा खमंग… कुरकुरीत… घरगुती चवीचा स्पर्श!🥣 गरमागरम पोहे, द...
27/02/2026

नाश्त्याची असो वा जेवणाची, मजा दुप्पट करायची आहे? 😋
मग त्यासाठी हवा खमंग… कुरकुरीत… घरगुती चवीचा स्पर्श!

🥣 गरमागरम पोहे, दही-भात किंवा साध्या वरणभाता सोबत
एकच साथीदार — पोहा मिरगुंड!
✔ उन्हात वाळवलेले
✔ दर्जेदार पोह्यांपासून तयार
✔ तळल्यावर फुलून येणारे आणि अतिशय कुरकुरीत
✔ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे आवडते.
✔ खातांना ठसका लागतं नाही.

चटकदार चव जी प्रत्येक घासाला देईल खास कुरकुरीत ट्विस्ट!

पॅकिंग : २५० ग्रॅम पासून पुढे
(विशेष ऑफर - अर्धा किलो किंवा त्या पेक्षा जास्त घेतल्यास होलसेल रेट मध्ये उपलब्ध)

आजच घरी आणा आणि रोजच्या जेवणाला द्या खमंग साथ! 🌾✨

🚛 फ्री होम डिलिव्हरी
(फक्त निगडी प्राधिकरण)

ऑर्डरसाठी आत्ताच संपर्क करा!

मयांक फूड्स अँड स्पायसेस
चव जी जिभेवर रेंगाळते...
कॉल 📞: 098226 46562
व्हाट्सअप 📲 : 9767944061

Address

Pune
Pune
411009

Telephone

+919767944061

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mayank food and spices posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mayank food and spices:

Share