Kalpataru Baug

Kalpataru Baug Kalpataru Baug offers "Back to nature experience". Educational Tour & Hurda Party centre. Experience www.kalpatarubaug.com

01/01/2026
मा.श्री.राजेंद्र पन्हाळे साहेब पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस स्टेशन यांची कल्पतरु बाग ला सदिच्छ भेट.
01/01/2026

मा.श्री.राजेंद्र पन्हाळे साहेब पोलिस निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस स्टेशन यांची कल्पतरु बाग ला सदिच्छ भेट.

12/12/2025

Best Hurda Party Destination in Pune Kalpataru Baug Theur.

Welcome to Kalpataru Baug just 20 Kms from Pune Metropolis at Village Theur (Ashtavinayak Ganpati Temple)

" कल्पतरू बाग " पुणेकर पाहुण्यांचं आवडीचं ठिकाण....!
हुरडा फेस्टिव्हल 2025-26 सुरू आहे.

Every Saturday and Sunday Available.

अष्टविनायक गणपती थेऊर " श्री चिंतामणी " बाप्पा चे दर्शन घेऊन करूया दिवसाची सुरुवात आणि कुटुंबासहित घेऊया हुरडा पार्टी आणि ग्रामीण जीवनशैलीचा आनंद आपल्या आवडत्या ठिकाणी " कल्पतरू बाग " थेऊर येथे.

Charges Per Person:

Adults: ₹850/-
Kids: ₹650/- (5-12yrs)
(Below 5yrs Free)

Hurda Package Includes :-

Breakfast: (9:30am-11:30am)
Hurda: (11:30am-2:30pm)
Lunch: (1pm-3pm)
Hi Tea: (4pm-5pm)
Including All Activities.

Activities at Kalpataru Baug

🧗‍♂️ Adventure Activities 24
🏊🏻 Swimming pool
🌧️ Rain Dance
🎯 Archery
🕺🏻 DJ Music system
🚜 Tractor Ride
🐂 Bullock Cart Ride
🖼 Lawn Area
🏂 Slides and Swings
⚽️ Football
🏏 Cricket
🏸 Badminton
🥅 Trampoline
🛷 Multiplay System
🧶 Kundan Textile Mill Visit (Saree Manufacturing)

Sites Near Farm

1.Ashtavinayak Ganpati Temple "Shree Chintamani" Theur. 1 Km
2.Kundan Textile Mill Visit (Saree Manufacturing Unit).1 Km
3.Pune's Best Sanjay Exotic Nursery.
Jaggery Making Unit. 6 Km

Bookings Call: 9545020220 / 8412020097

Note: Prior Bookings Required.

08/02/2025

"कल्पतरु बागेचं वातावरण आणि सेवा खूपच खास आहेत....! इथे येणं म्हणजे एक मजेशीर आणि सुखद अनुभव आहे. म्हणूनच सर्व पुणेकरांना इथल वातावरण विशेष भावत. "

कल्पतरू बाग हुरडा पार्टी आयोजित खेळ पाठणीचा विजेते परिवारदर शनिवार आणि रविवार एक फॅमिली ला कुंदन साडी मिल,थेऊर तर्फे पुण...
26/01/2025

कल्पतरू बाग हुरडा पार्टी आयोजित खेळ पाठणीचा विजेते परिवार
दर शनिवार आणि रविवार एक फॅमिली ला कुंदन साडी मिल,थेऊर तर्फे पुणेरी पैठणी भेट..
S.N.Kunden Textiles Pvt.Ltd Theur Pune.
(Anil Sheth kunden & Sunil Sheth kunden)


24/01/2025

कल्पतरु बागेत हुरड्याची पार्टी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात एक खास अनुभव. हलक्या गार वाऱ्यात, ताज्या हुरड्याच्या चवीचा आनंद घेणं, खूपच खास असतं. मित्रांसोबत या सुंदर बागेत हसत खेळत वेळ घालवणे, दिलेल्या आनंदाचं वर्णन शब्दात नाही. बागेच्या शांततेत हुरड्याच्या साक्षीने, एक नवीन ऊर्जा मिळते !

24/01/2025

कल्पतरु बागेतील सौंदर्य अवर्णनीय आहे. निसर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन गोष्ट शिकायला मिळते. शांततेत तिथे हरवून जातो आणि मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. या बागेतील प्रत्येक पावलावर जणू एका नवीन स्वप्नाची सुरुवात होते.

Address

Kalpataru Farms, Ganeshwadi, Theur
Pune
412110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalpataru Baug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kalpataru Baug:

Share

Category