OrganoFarm Agro Ventures Private Limited

OrganoFarm Agro Ventures Private Limited OrganoFarms specialises in Organic Farming and Organic Products. We grow and supply as per the demand of the market.

Farming and Agriculture, Horticulture, FPO (Farming Process Outsourcing), Farm Management and Development consultancy, Goat Farming setup, organic farm products. Its a FPO (Farming Process Outsourcing) Company, where we manage and develop Farms on BOT basis, to assure returns from your investment in agricultural land. OrganoFarms also produce, procures and markets various organic farm fresh products, vegetables, fruits etc.

16/06/2016
11/06/2016

Start export oriented farming. To know more message us.

04/06/2016

परभणीः  भारतीय कृषी संशोधन परिषदने महाराष्ट्राच्या चारही कृषी विद्यापीठ

04/06/2016

Bolivia is moving toward complete food sovereignty by the year 2020 by investing in its local farmers.

01/06/2016

Wanted partners for our agro projects.
People invested in farm plots and want to earn message us.

02/05/2016

Ayyappa Masagi has successfully implemented water conservation projects across states, industries, farms, and homes.

19/01/2016

स्वयंसिद्ध शेतकरी
श्री.श्रीकांत पोहनकर (पोहनकर फाउंडेशन पुणे ) यांची 'स्वयंसिद्ध शेतकरी ' ही शेतकऱ्यांसाठी विनामुल्य कार्यशाळा ......दिनांक 27 जानेवारी २०१६ रोजी बुधवार......स्थळ - सांस्कृतिक भवन , लांजा , तालुका लांजा वेळ सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० या वेळेत
वैशिष्ट्ये .....या कार्यशाळेत आपल्याला शिकायला मिळेल.
१. चोवीस तास भारनियमन असले तरी पूर्ण शेतीचे सिंचन कसे करावे (विजेशिवाय सिंचन )
२. शेतीची सर्व कामे करणारे व एकाही मजुराची गरज नसणारे ट्रॅक्टर
मोटरसायकलपासून कसे कसे तयार करावे .....?
३. अल्प खर्चात वन्य प्राण्याचा बंदोबस्त (हरीण,डुक्कर,माकड,काळवीट ).......
४. उंदराचा बंदोबस्त करण्याचा एक अनोखा उपाय
५. शेतकऱ्याने तयार केलेल्या ड्रोन विमानाचा चमत्कार ...एकाही मजुराच्या मदतीशिवाय पंधरा एकरवर फवारणी केवळ तीस मिनिटात ....
६. पाझरणाऱ्या पाईपचा चमत्कार ....सिंचन करण्यासाठी एकही मजुराची गरज नाही.
७. जमिनीचा सामू (P.H.) जास्वंदाच्या फुलाच्या सहाय्याने कसा तपासायचा
८. एकही पैसा खर्च न करता शेवग्याच्या बिया वापरून जगातील शुद्ध पाणी कसे तयार करावे.
९. जंगली शेती ..शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्यांना समृद्ध करणारी एक अनोखी शेती...
(सूचना...कार्यशाळेत येताना शेतकऱ्यांनी सोबत छोटी वही व पेन सोबत नोंदी करण्यासाठी आणावी.)
संपर्क ... श्री.दिलीप (भाऊ) नारकर 09146625616, श्री.हरिश्चंद्र देसाई 9422624101 आणि श्री. दत्ताजी कदम 9420476949
( ज्या मित्रांना शक्य असेल त्यांनी Whatsup Group वर वरील नोट शेयर करावी व चांगल्या होतकरू शेतकऱ्यांना कार्यक्रमाचे आमंत्रण द्यावे.)

08/01/2016

शेतकरी/कृषी गटांमधुन खरेच गट शेती / community farming होत आहे का? कृषी अधिकार्‍यांना किंवा असे गट करणार्‍या अधिकार्‍यांना खरेच community farming म्हणजे काय हे समजले आहे का?

16/09/2015

Starting soon FIRST AGRO-EXPERIENCE center near Nashik

लवकरच... शेतमाल सुद्धा ऑनलाईन बेच देशेतकरी आता आपल्या शेतमालाची थेट ऑनलाईन विक्री करु शकणार आहे...केंद्र सरकारनं इतर ऑनल...
02/07/2015

लवकरच... शेतमाल सुद्धा ऑनलाईन बेच दे
शेतकरी आता आपल्या शेतमालाची थेट ऑनलाईन विक्री करु शकणार आहे...केंद्र सरकारनं इतर ऑनलाईन मार्केटींग साईटसच्या धर्तीवर ऑनलाईन नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केटला मंजूरी दिलीय...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला...
यासाठी शेतकऱ्यांना ट्रेडींग लायसन्स दिलं जाईल... महाराष्ट्रासहीत ज्या 18 राज्यानी एपीएमसी कायदा मंजूर केलाय तिथल्या 500 बाजार समित्यांमध्ये शेतकरी आपला माल थेट विकू शकतील...

CCEA extends curbs on onion stock limit by one year to keep prices under check

16/06/2015

The volunteers have planted 29,000 plants of 160 different indigenous species, and are constantly caring for them.

Address

Office 11, 4th Floor, Amar Saket, Nr. Natraj Hotel, Swargate
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when OrganoFarm Agro Ventures Private Limited posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to OrganoFarm Agro Ventures Private Limited:

Share