BuntyFoods

BuntyFoods Bunty Foods: Crafting Irresistible Chikkis & Candies for Sweet Moments! 🍬✨

Swad ki Yaad.. Bunty Candy ke saath! 🌟 Welcome to M/S.

At Bunty Foods, we take pride in creating delightful chikkis and candies that elevate your snacking experience. Bunty Food Products! 🌟

Satisfy your sweet cravings with the irresistible goodness of M/S. Bunty Food Products! 🍬 Based in Pune, India, at the Industrial Estate in Kandli, Tal-Junnar, we create scrumptious chikkis and candies that add a touch of delight to your day. Embracing time-honore

d recipes and the craft of making delectable treats, we, at M/S. Bunty Food Products, are dedicated to delivering top-notch quality and mouthwatering flavors. Elevate your sweet experiences with us – your ultimate destination for moments of sweetness. 💖


🌈 Our Candy Collection:

Real Coconut
Pine Coco
Kaccha Aam
Guava
Butterscotch
Mango
Orange
Tamarind
Peppermint
Mix Fruit
Pineapple flavors
Mix Fruit Lollipops
🥜 Our Chikki Varieties:

Kaju-Badam with Mawa Butter
Roasted Peanut
Mawa Peanut
Dry Fruit
Coconut Peanut
Crush Peanut
Mawa Butter Peanut


✨ Why Choose Us:

Authentic flavors
Locally sourced, high-quality ingredients
Impeccable craftsmanship
Unparalleled dedication to customer satisfaction
Let's sweeten your life together! 🍭 Stay tuned for updates, promotions, and a sneak peek into the magic happening in our kitchen. Like our page and be part of the M/S. Bunty Food Products family! 🎉


🎀 नातं प्रेमाचं… गोडवा चविष्ट आठवणींचा! ❤️या रक्षाबंधनाला बहिणीच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यशाची गोडी वाढवा. ✨Gandhi’...
27/08/2026

🎀 नातं प्रेमाचं… गोडवा चविष्ट आठवणींचा! ❤️

या रक्षाबंधनाला बहिणीच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि यशाची गोडी वाढवा. ✨
Gandhi’s Bunty Chikki — प्रत्येक नात्यासाठी एक खास गोड भेट! 🥜💝

This Raksha Bandhan, celebrate the bond that lasts forever with a box full of sweetness. 💖🎁Gift your brother or sister t...
26/08/2026

This Raksha Bandhan, celebrate the bond that lasts forever with a box full of sweetness. 💖🎁

Gift your brother or sister the delicious Gandhi's Bunty Chikkious Moments and make every bite a memory worth cherishing.

✨ Premium Chikki Gift Box ✨ Perfect for Raksha Bandhan Gifting

📩 Order Now: 📞 +91 9730308789

या रक्षाबंधनाला नात्यांमध्ये गोडवा वाढवा! 💜✨प्रेम, विश्वास आणि गोड आठवणींसाठी खास Gandhi’s Bunty – CHIKKIUOUS MOMENTS Gi...
21/08/2026

या रक्षाबंधनाला नात्यांमध्ये गोडवा वाढवा! 💜✨
प्रेम, विश्वास आणि गोड आठवणींसाठी खास Gandhi’s Bunty – CHIKKIUOUS MOMENTS Gift Hamper 🎁

भाऊ-बहिणीच्या या खास नात्याला द्या चवदार आणि प्रेमळ भेटीची साथ. ❤️

🥜 निवडक सुका मेवा
✨ प्रीमियम पॅकिंग
💝 प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी परफेक्ट गिफ्ट

आजच ऑर्डर करा! 🛍️

📞 +91 97303 08789
📧 [email protected]

श्रावणातील उपवासासाठी हवंय काहीतरी शुद्ध, चविष्ट आणि परफेक्ट? 🌿✨गांधी’स सत्त्वा प्रीमियम साबुदाणा — एकसारखे दाणे, उत्तम ...
13/08/2026

श्रावणातील उपवासासाठी हवंय काहीतरी शुद्ध, चविष्ट आणि परफेक्ट? 🌿✨

गांधी’स सत्त्वा प्रीमियम साबुदाणा — एकसारखे दाणे, उत्तम पोत आणि उपवासाच्या प्रत्येक पदार्थासाठी योग्य! 💜
साबुदाण्याची खिचडी असो, वडा असो किंवा थालीपीठ — प्रत्येक घासात शुद्धतेची आणि चवीची खात्री. 🙏

श्रद्धा तुमची, साथ आमची!


Call For Order :- 9730308789

#घरगुतीचव #श्रावण #उपवास #साबुदाणा #साबुदाणाखिचडी #उपवासाचेखाणे

वारीचा प्रत्येक टप्पा भक्तीने भरलेला... 🙏आणि या प्रवासात ऊर्जा देणारा प्रत्येक घासही तितकाच महत्त्वाचा!शुद्ध राजगिरापासू...
19/07/2026

वारीचा प्रत्येक टप्पा भक्तीने भरलेला... 🙏
आणि या प्रवासात ऊर्जा देणारा प्रत्येक घासही तितकाच महत्त्वाचा!

शुद्ध राजगिरापासून बनलेली Bunty राजगिरा चिक्की –
वारकऱ्यांच्या श्रद्धेच्या प्रवासातील गोड आणि पौष्टिक साथीदार. ❤️



📞 Call For Order :- 9730308789

16/07/2026

"विठ्ठल नामाचा गजर... आणि श्रद्धेचा उपवास." 💛

या पवित्र आषाढी एकादशीला उपवासासाठी निवडा गांधीज बंटीची राजगिरा चिक्की – शुद्ध, स्वच्छ, पौष्टिक आणि विश्वासार्ह.

या रीलमध्ये पाहा, आमची राजगिरा चिक्की अत्यंत हायजीनिक, सुरक्षित आणि दर्जेदार पद्धतीने कशी तयार केली जाते. प्रत्येक घासात गुणवत्ता, प्रत्येक पॅकमध्ये विश्वास.

विठुरायाच्या आशीर्वादासोबत तुमचा उपवास होवो अधिक चविष्ट आणि पौष्टिक. 🙏🌾

📍 आजच आपल्या जवळच्या दुकानातून मागवा!

📞 +91 9730308789
ऑर्डरसाठी आजच संपर्क करा.

गांधीज बंटी – चांगलं खा, दर्जेदार खा. 🌾🥜

09/07/2026

दर्जेदार चिक्कीची खरी ओळख म्हणजे गुणवत्ता, स्वच्छता आणि विश्वास! 💯✨

गांधीज बंटीची मावा चिक्की आणि शेंगदाण्याची चिक्की शासन नियमांनुसार, स्वच्छ आणि हायजिनिक पद्धतीने तयार केली जाते. प्रत्येक घासात खमंग चव, पौष्टिकता आणि उत्कृष्ट गुणवत्ता अनुभवायला मिळते.

एकदा नक्की चाखून पाहा... दर्जाचा फरक तुम्हालाच जाणवेल! ❤️

📞 +91 9730308789
ऑर्डरसाठी आजच संपर्क करा.

गांधीज बंटी – चांगलं खा, दर्जेदार खा. 🌾🥜

“तुमच्या दुकानात 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐮𝐦 𝐜𝐡𝐢𝐤𝐤𝐢 ठेवायची आहे का?”स्वादात पारंपारिक, पण quality मध्ये modern touch ✨✅ 𝐇𝐚𝐧𝐝𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐫𝐞𝐬𝐡𝐧𝐞𝐬𝐬✅ ...
28/05/2026

“तुमच्या दुकानात 𝐩𝐫𝐞𝐦𝐢𝐮𝐦 𝐜𝐡𝐢𝐤𝐤𝐢 ठेवायची आहे का?”
स्वादात पारंपारिक, पण quality मध्ये modern touch ✨
✅ 𝐇𝐚𝐧𝐝𝐦𝐚𝐝𝐞 𝐟𝐫𝐞𝐬𝐡𝐧𝐞𝐬𝐬
✅ 𝐏𝐫𝐞𝐦𝐢𝐮𝐦 𝐩𝐚𝐜𝐤𝐢𝐧𝐠
✅ 𝐖𝐡𝐨𝐥𝐞𝐬𝐚𝐥𝐞 𝐫𝐚𝐭𝐞𝐬 𝐟𝐨𝐫 𝐝𝐞𝐚𝐥𝐞𝐫𝐬 & 𝐬𝐮𝐩𝐞𝐫𝐦𝐚𝐫𝐤𝐞𝐭𝐬

Call For Order :- 9730308789

Goodness in every Grain..
21/05/2026

Goodness in every Grain..



Crunchy Peanut Chikki...
17/05/2026

Crunchy Peanut Chikki...



Address

M/S. Bunty Food Products, Industrial Estate, Kandli, Tal-Junnar
Pune
412411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BuntyFoods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share