Tatya Bajar Amti Pune

Tatya Bajar Amti Pune पंढरपुरची स्पेशल बाजार आमटी प्रिमिक्स�
जिभेपासून पोटापर्यत एकच चव !

03/06/2026

चमचमीत खायचंय पण वेळ नाही?
पाकीट फोडा आणि चुटकीसरशी बनवा
तात्या ची अस्सल बाजारी आमटी..

📍 कात्रज, पुणे
📞 9209564169

20/05/2026

🍲 *करकंबची तात्या बाजारी आमटी, घाटी शेरवा व मटण रस्सा प्रिमिक्स* 🍲

👉 Ready to Cook – घरबसल्या खमंग चव!

चविष्ट आणि रूचकर अशी पारंपरिक चव आता तयार स्वरूपात 😋

✨ विशेष वैशिष्ट्ये:
✔ No Preservatives
✔ No Artificial Colour
✔ Authentic Taste
✔ Easy & Ready to Cook

👩‍🍳 हॉटेल, केटरिंग, छोटे कार्यक्रम व घरगुती वापरासाठी परफेक्ट!

📞 संपर्क: *P G Enterprises*
📍 *Pune*
📱 9209564169

तात्या फूड्सचा ग्राहकाभिमुख निर्णय - आता बाजारी आमटी नव्या सवलतीच्या दरात!​सप्रेम नमस्कार,​वाढत्या महागाईच्या काळात सामा...
04/05/2026

तात्या फूड्सचा ग्राहकाभिमुख निर्णय - आता बाजारी आमटी नव्या सवलतीच्या दरात!
​सप्रेम नमस्कार,
​वाढत्या महागाईच्या काळात सामान्य ग्राहकांना दिलासा मिळावा आणि घराघरात 'घरगुती चव' पोहोचावी, या उद्देशाने तात्या फूड्स (Tatya Talekar Food Processing Pvt. Ltd.) परिवाराने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
​जीएसटी (GST) मधील बदल आणि इतर तांत्रिक बाबींचा सकारात्मक परिणाम म्हणून आम्ही आमच्या लोकप्रिय 'बाजारी आमटी' प्रिमिक्सचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
​नवे सुधारीत दर खालीलप्रमाणे:
​१ लिटर पॅक: जुनी किंमत ₹१६० ➡️ नवी किंमत फक्त ₹१४०/-
​अर्धा लिटर पॅक: जुनी किंमत ₹९० ➡️ नवी किंमत फक्त ₹८०/-
​आमची खात्री:
दर कमी केले असले तरी, आम्ही उत्पादनाची क्वालिटी (Quality) आणि ग्रॅमेज (Grammage) मध्ये कोणताही बदल केलेला नाही. उलट, ग्राहकांना अधिक चांगली सेवा आणि दर्जेदार चव देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.
​कमी मार्जिनवर काम करून ग्राहकांना स्वस्त आणि मस्त उत्पादन उपलब्ध करून देणे, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
​तुमचे प्रेम आणि विश्वास असाच 'तात्या परिवारा'वर राहू द्या.
​धन्यवाद!
​आपला नम्र,
तात्या तळेकर फूड प्रोसेसिंग प्रा. लि.
📍 पत्ता: कात्रज, पुणे
📞 संपर्क: 9209564169

*सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याची गरज नाही*,*तात्या बाजारी आमटी प्रिमिक्स**आहेच ना घरी*📍 कात्रज, पुणे 📞 9209564169       ...
12/03/2026

*सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याची गरज नाही*,
*तात्या बाजारी आमटी प्रिमिक्स*
*आहेच ना घरी*

📍 कात्रज, पुणे
📞 9209564169
traditionaltaste homecooked comfortfood desifood quickrecipe posterwoodbranding

11/03/2026

😋Tatya Bajari Aamti Premix...

29/12/2025

✨मराठी स्टँड-अप कॉमेडियन आणि स्टोरीटेलर सौरभ भोसले सर यांचा पुणे येथे कार्यक्रम झाला, त्या निमित्ताने त्यांची खास भेट घेऊन त्यांना आपली तात्या बाजरी आमटी देण्यात आली...


महाराष्ट्राच्या या लाडक्या पदार्थांच्या चवीचा आनंद घ्या! 😋तात्या​ तळेकर फूड प्रोसेसिंग प्रा. लि. तर्फे खास ऑफर: कोणत्याह...
16/12/2025

महाराष्ट्राच्या या लाडक्या पदार्थांच्या चवीचा आनंद घ्या! 😋
तात्या​ तळेकर फूड प्रोसेसिंग प्रा. लि. तर्फे खास ऑफर: कोणत्याही ६ पॉकेटवर १ पॉकेट मोफत!
मर्यादित कालावधीसाठी.
​तंतोतंत चवीसाठी आजच 'तात्या' धाटी शेरवा, बाजारी आमटी, किंवा मटण रस्सा प्रिमिक्सेस आणा.
​संपर्कासाठी:
📞 ९२०९५६४१६९
📍 कात्रज, पुणे
संपूर्ण महाराष्ट्रात मध्ये होम डिलिव्हरी भेटेल.
कुरिअर चार्जेस अधिक राहतील.





(referencing its origin in Karkamb)


Address

Mangdewadi, Katraj
Pune
411046

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tatya Bajar Amti Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share