31/03/2025
जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रकट दिनानिमित्त विनम्र वंदन आणि स्वामीभक्तांना मंगलमय शुभेच्छा !
#स्वामी_समर्थ #प्रकट_दिन #वंदन #अक्कलकोट_स्वामी