Arnarupra Foods

Arnarupra Foods Arnarupra Foods

Manufacturer, Wholesaler and Retailer of Dehydrated Fruits and Vegetables

In celebration of Earth Day 2026, the Arnarupra Foods team has committed to the theme "Our Power, Our Planet."
23/04/2026

In celebration of Earth Day 2026, the Arnarupra Foods team has committed to the theme "Our Power, Our Planet."

On the occasion of Earth Day 2026, Team Arnarupra Foods committed to put all sincere efforts to help conserve the enviro...
23/04/2026

On the occasion of Earth Day 2026, Team Arnarupra Foods committed to put all sincere efforts to help conserve the environment by adopting good green practices.....

19/03/2026

गुढीपाडवा आणि नववर्षाचे अवचित्त साधून अर्णरुप्र फूड्स शैक्षणिक आणि सल्लागार सेवा देण्यास सुरवात करत आहे. गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

20/10/2025

शुभ दीपावली...

20/10/2025
10/04/2025

प्रत्येक वेळेस टोमॅटो धुवा, चिरा आणि मग ग्रेव्ही करा यासाठी सोपा पर्याय आहे का काही…

हे टोमॅटो २-३ दिवसांच्या वर टिकत नाहीयेत…

तळण, कोशिंबिरी, सलाड, नूडल्स, पास्ता अजून चमचमीत लागण्यासाठी काय करता येईल …

लहान बालकांसाठी आणि आजारी रुग्णांसाठी टोमॅटो सूप, चटणी, सार, ग्रेव्ही आणि सॉस घरच्या घरी लवकरात लवकर कसे करता येईल…

याला पर्याय म्हणून अर्णरूप्र फूड्सने तयार केली आहे,

निर्जलीत, टोमॅटो, पावडर

३ मध्यम आकाराच्या टोमॅटो ऐवजी १ छोटा चमचा टोमॅटो पावडर वापरता येते.

अर्णरूप्र फूड्सची निर्जलीत टोमॅटो पावडर...

सूप, उपीट, ग्रेव्ही, मसाले, सॉस, मॅगी, पास्ता, लहान मुलांच्या, आणि वयस्कर किंवा आजारी व्यक्तींच्या खाद्यांमध्ये, रेडी टू ईट पदार्थांमध्ये, इत्यादी पदार्थ तयार करण्यासाठी वापरता येते.

टोमॅटो पावडरची निर्मिती प्रक्रिया हि भारतीय खाद्य मानकांनुसार करण्यात येते.
निवडक टोमॅटो स्वच्छ धुऊन त्यांचे छोटे काप करून पोषणमूल्य टिकवण्यासाठी कमी तापमानात निर्जलीकरण केले जातात. सुकलेले टोमॅटोचे काप मिक्सरमध्ये बारीक करून तयार झालेली पावडर चाळणीने चाळली जाते आणि पाकिटात बंद करून विक्रीसाठी पाठवली जाते.

तयार पावडर,
१००% शुद्ध, शाकाहारी, सेंद्रिय, नैसर्गिक आणि रसायनमुक्त, ताज्या टोमॅटोची चव आहे.
यात कोणतेही खाद्य रंग, संरक्षक अँटी-क्रॅकिंग किंवा ब्लिचिंग एजंट नाहीत, तसेच ग्लूटेन व लॅक्टोज विरहित आहे.

अधिक माहितीसाठी व ऑर्डर साठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा. +91 9763370545

Address

Dnyanganga Society, Flat No. 9, Sr. No. 686, 2A/2B, S. V. Road, Bibwewadi
Pune
411037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arnarupra Foods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share