19/04/2025
नमस्कार मित्रांनो
या वर्षीची आंब्याचा सीझन सुरू होऊन जवळ जवळ महिना झालाय. पण अजूनही अस्सल हापूस आंब्याची चव चाखली नाहीय? फसवले जाल किंवा आंबा खराब निघेल , अजून खूप महाग आहे असे एक न अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत का?
तर आम्ही घेऊन आलोय तुमच्या साठी खास अस्सल देवगड हापूस तो ही अगदी माफक दरात.
तर वाट कसली बघताय? अक्षय तृतीयेची का? तर चला लगेच आमच्याशी संपर्क करा. आम्ही घरपोच आंबा पोहचवण्याची व्यवस्था करतो.
चला तर लगेच संपर्क करा.
पुणे आणि PCMC मध्ये घरपोच सेवा उपलब्ध.
अधिक माहिती साठी खालील क्रमांक वर संपर्क करा
धन्यवाद
Prajakta Sonavane Rangdal ९४०४१७४९०४/
Pooja shirsat ९८२०३२१२४३