KelkarFoods

KelkarFoods गोडवा आणि चव यांचा सुंदर संगम

23/08/2025

नमस्कार मंडळी!
बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज आहात ना? ✨
गेल्या वर्षी तुम्ही दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर, यंदाही केळकर फूड्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत साजूक तुपातले हातवळणीचे उकडीचे मोदक.

📢 लक्षात ठेवा – आम्ही फक्त प्री-ऑर्डर्स घेणार आहोत.
कारण आमच्यासाठी फक्त मोदक नव्हे तर त्यांची Quality ही महत्त्वाची!
म्हणून शेवटच्या क्षणी ऑर्डर घेणे शक्य नाही.

तुम्ही Quality customers आहात, म्हणूनच तुम्हाला मिळणार आहेत Quality मोदक!
तर लगेच आपली ऑर्डर बुक करा आणि गणेशउत्सवाचा आनंद दुप्पट करा!
ऑर्डर बुकिंग साठी लिंक चा वापर करा https://linktr.ee/kelkarfoods

See less

नमस्कार मंडळी!बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज आहात ना? ✨गेल्या वर्षी तुम्ही दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर, यंदाही केळकर ...
21/08/2025

नमस्कार मंडळी!
बाप्पाच्या आगमनासाठी सगळे सज्ज आहात ना? ✨
गेल्या वर्षी तुम्ही दिलेल्या जबरदस्त प्रतिसादानंतर, यंदाही केळकर फूड्स तुमच्यासाठी घेऊन आले आहेत साजूक तुपातले हातवळणीचे उकडीचे मोदक.

📢 लक्षात ठेवा – आम्ही फक्त प्री-ऑर्डर्स घेणार आहोत.
कारण आमच्यासाठी फक्त मोदक नव्हे तर त्यांची Quality ही महत्त्वाची!
म्हणून शेवटच्या क्षणी ऑर्डर घेणे शक्य नाही.

तुम्ही Quality customers आहात, म्हणूनच तुम्हाला मिळणार आहेत Quality मोदक!
तर लगेच आपली ऑर्डर बुक करा आणि गणेशउत्सवाचा आनंद दुप्पट करा!

Address

Pune
411043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KelkarFoods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category