20/12/2025
Urmila’s Swad Sanskruti
प्रत्येक घासात पारंपरिक आणि घरगुतीपणाची चव
आमच्याकडे खानदेशचे नाचणी, ज्वारी, मका, पोहे पापड, उडीद-मूग हाताने लाटलेले पापड, तांदूळ खिच्चा, पोहे व बटाटा मिरगुंड इत्यादी ताजे करून मिळतील. अधिक माहितीसाठी संपर्क साधा.
For order: Call or message on
9422025264.