We bring you “MORACHI AAMRAI” brand of Mangoes from our farm at Mukhai village. These mangoes are ORGANICALLY GROWN, NATURALLY RIPENED and ORGANICALLY TREATED for disinfection!! Mangoes are brought to you directly from the “Morachi Amrai”, without any middleman involved…
“Morachi Aamrai” signifies the habitat of our farm alongside the river, Velu. This natural habitat and mango orchards are home to healthy population of peacocks occurring in our farm areas which can be witnessed during mornings and evenings. We aim to conserve and enrich the bio-diverse patch around our farm and also grow variety of organic produce. We wish to make available best quality organic produce to common people, at affordable rates. Pune.
आमच्या मुखईच्या ‘मोराच्या आमराई’ चे सेंद्रिय आंबे आपल्यासाठी उपलब्ध करून देताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे.
हे आंबे सेंद्रिय पध्दतीने वाढवलेले, नैसर्गिकरित्या पिकवलेले व सेंद्रिय पध्दतीने निर्जंतुकीकरण केलेले आहेत !! हे आंबे आमच्या ‘मोराची आमराई’ तून थेट तुम्हा ग्राहकांपर्यंत पोहचवीत आहोत !!
ऑर्डर व अधिक माहितीसाठी संपर्क साधावाः साईली पलांडे-दातार- +91 9881009826 किंवा [email protected]
‘मोराची आमराई’ हे मुखई गावातील, वेळू नदीच्या काठचे, आमचे शेत व नैसर्गिक अधिवास आहे. आमराईच्या परिसरात अनेक मोरांचा नैसर्गिक अधिवास असून सकाळ –संध्याकाळी त्यांचे दर्शन घडत असते. हया परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करत चांगल्या प्रतीची सेंद्रिय उत्पादने घेण्याचा आमचा मानस आहे. सामान्यांना परवडेल अश्या दरात, सर्वात चांगला सेंद्रिय शेतीमाल पुरवण्याचा आमचा मानस आहे.
सु. र. पलांडे, ‘मोराची आमराई’, मुखई, ता. शिरूर, जि. पुणे