Dhanashri Cake's

Dhanashri Cake's Order will recieve from Ghargaon-Bota-Ambi-Akalapur-Kothe-Alephata-Kurkundi-Bhojadari-sarule pathar

20/05/2026

आई 🥰

07/05/2026

कलाकार 🥰

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस🥰 आमच्या सह जीवनाला तब्बल 21 वर्षे पूर्ण झाले कधी हसत,कधी रडत,कधी भांडत तर कधी एकमेकांना मनापास...
02/05/2026

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस🥰 आमच्या सह जीवनाला तब्बल 21 वर्षे पूर्ण झाले कधी हसत,कधी रडत,कधी भांडत तर कधी एकमेकांना मनापासून समजून घेत... हा इथपर्यंतचा प्रवास कसा आला हेही समजलं नाही... प्रत्येक वळणावर स्वामींची कृपा आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मिळाले म्हणून हा दिवस पाहायला मिळतोय... जीवनात भरपूर चढउतार पाहिले,भरपूर कठीण प्रसंग आले पण त्यातही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे अहो ❤️.. तुमची साथ हीच माझी खरी ताकद आहे... प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्री असते असं म्हणतात पण माझ्या प्रत्येक यशामागे माझे अहो माझ्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत.... सह जीवनाची वर्षानुवर्षे एकमेकांसोबत राहू हीच स्वामी चरणी प्रार्थना 🎂🥰

Address

Pune-Nashik Highway
Sangamner
422620

Telephone

+919960270236

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhanashri Cake's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Dhanashri Cake's:

Share