Shri Chandrashekhar Enterprises

Shri Chandrashekhar Enterprises Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Chandrashekhar Enterprises, Food service distributor, Sangli.

दिवाळी बंपर ऑफरची ✨दिवाळी शुद्ध कृष्णा तुपाच्या विश्वासाची 🤝म्हैस तूप 200 मिली ➡️ ₹130 रुपयेम्हैस तूप 500 मिली ➡️ ₹ 320 ...
12/10/2025

दिवाळी बंपर ऑफरची ✨
दिवाळी शुद्ध कृष्णा तुपाच्या विश्वासाची 🤝
म्हैस तूप 200 मिली ➡️ ₹130 रुपये
म्हैस तूप 500 मिली ➡️ ₹ 320 रुपये

श्री. चंद्रशेखर एंटरप्रायजेस
📍... 896, श्री संत सेना महाराज मंदिर रोड गावभाग, सांगली
📞... 8421870309 / 9307491135

जाणिवेचे व्हावे धनी विकासाचे विचार मनी, जनसेवेचे व्रत ध्यानी हेच मागणे विठू चरणी आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #आ...
06/07/2025

जाणिवेचे व्हावे धनी विकासाचे विचार मनी,
जनसेवेचे व्रत ध्यानी हेच मागणे विठू चरणी

आषाढी एकादशीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#आषाढीएकादशी #विठ्ठलमाऊली

प्रत्येक घराची गरज, प्रत्येक दिवसाची सुरुवात ! जागतिक दूध दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!  #जागतिकदूधदिन
01/06/2025

प्रत्येक घराची गरज, प्रत्येक दिवसाची सुरुवात !
जागतिक दूध दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

#जागतिकदूधदिन

आपले चंद्रशेखर एंटरप्राइजेस आता नव्या सेवेत.. 🤩अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमूल दूध होलसेल व रिटेल मध्ये उपलब्ध... ...
30/04/2025

आपले चंद्रशेखर एंटरप्राइजेस आता नव्या सेवेत.. 🤩
अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर अमूल दूध होलसेल व रिटेल मध्ये उपलब्ध...

शुभारंभ ऑफरचा लाभ घ्या 🥳
दूध एक लिटर 66 रुपये
दूध अर्धा लिटर 33 रुपये

अधिक माहितीसाठी संपर्क
📍 896, श्री संत सेना महाराज मंदिर रोड गावभाग, सांगली
📞 084218 70309


30/03/2025

गुढीपाडवा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

#गुढीपाडवा

🌹जागतिक महिला दिन 🌹कधी शौर्याची ढाल, कधी मायेची उबदार शाल, प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम ! जागतिक महिला दिन नि...
08/03/2025

🌹जागतिक महिला दिन 🌹

कधी शौर्याची ढाल,
कधी मायेची उबदार शाल,
प्रत्येक स्त्रीच्या आत्मविश्वासाला सलाम !

जागतिक महिला दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा..!

#जागतिकमहिलादिन

धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष। एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव ॥ महाशिवरात्री निमित्त मंगलमय शुभेच्छा...
26/02/2025

धर्म अर्थ काम मोक्ष। शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव। निवारी कळिकाळाचा भेव ॥
महाशिवरात्री निमित्त मंगलमय शुभेच्छा !

#महाशिवरात्री

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले... स्वराज्यस्वप्न तव साकारिले.. गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा... छत्रपती श्री शिवाजी म...
19/02/2025

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले...
स्वराज्यस्वप्न तव साकारिले..
गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा...
छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मुजरा !

#श्रीशिवाजीमहाराज #छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवराय #स्वराज्य #मराठासाम्राज्य #शिवप्रताप #जयशिवराय

LET'S PROMISE TO BUILD A HEALTHIER NATION
26/01/2025

LET'S PROMISE TO BUILD A HEALTHIER NATION

गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी. नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध.संक्रांतीच्या मकर आपणांस आणि परिवारास मनःपूर्वक शुभेच...
14/01/2025

गुळाची गोडी, त्याला तिळाची जोडी. नात्याचा गंध, त्याला स्नेहाचा बंध.
संक्रांतीच्या मकर आपणांस आणि परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा !

नवीन वर्षाच्या आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा !आपल्या सहकार्याने आणि विश्वासाने 2024 चे वर्ष यशस्वी बनवले. नवीन वर्षासाठी आ...
01/01/2025

नवीन वर्षाच्या आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा !
आपल्या सहकार्याने आणि विश्वासाने 2024 चे वर्ष यशस्वी बनवले. नवीन वर्षासाठी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

दर्जेदार आणि चविष्ट गोकुळ दूध संघाचे सांगली शहराचे अधिकृत विक्रेते चंद्रशेखर इंटरप्रायजेस उपलब्ध आहेत आपल्या सांगली फेस्...
28/12/2024

दर्जेदार आणि चविष्ट गोकुळ दूध संघाचे सांगली शहराचे अधिकृत विक्रेते चंद्रशेखर इंटरप्रायजेस
उपलब्ध आहेत आपल्या सांगली फेस्टिवल मध्ये

सांगली फेस्टिवल मधील ग्राहकांसाठी खास ऑफर

ऑफर फक्त 25 ते 29 डिसेंबर या कालावधीसाठी मर्यादित.

🔴... स्टॉल नंबर B3
📞... 8421870309
📍... पत्ता - कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथ नगर, विश्रामबाग, सांगली


Address

Sangli

Telephone

+918530452121

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Chandrashekhar Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share